कांदा निर्यातबंदीचे परिणाम!शेतकऱ्यांना एकरी 3 लाखाचा फटका, देशाचे कोटींचे नुकसान..
महाराष्ट्राला १,१७३ कोटींचा तर शेतकऱ्याला एकरी ३ लाखाचा फटका. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचे धोरण लादले आणि महाराष्ट्रात ऐन लोकसभेच्या निवडणुकांच्या काळात गदारोळ उडाला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या निर्यातबंदीचा फटका […]