Infinix ने काही दिवसांपूर्वी आपले शानदार फीचर Smart 8 लॉन्च केले आहे.

यात 6.6 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो.

यात 50MP प्राथमिक कॅमेरा आहे, यासोबतच 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे, याचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

कंपनीने यामध्ये Helio G36 चिपसेट बसवला आहे जो ऑक्टा कोर प्रोसेसरसह येतो.

Infinix Smart 8 मध्ये मोठी 5000mAh बॅटरी दिली आहे.

हा फोन टिंबर ब्लॅक, शायनी गोल्ड, रेनबो ब्लू आणि गॅलेक्सी व्हाइट कलर ऑप्शन मध्ये येतो.

हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग आणि अधिकृत वेबसाइटवरून फक्त 6,749 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.