देशभरातील 23 करोड लोक Instagram वर ऍक्टिव्ह आहेत, परंतु यातील लहान मोठ्या ट्रिक्स सर्वांना माहीत नसतात.

आजच्या या स्टोरी मध्ये आपण Instagram च्या अशा काही ट्रिक्स पाहणार आहोत, ज्या अतिशय मजेदार आहेत.

Instagram मध्ये कमेंट हिस्ट्री पाहण्यासाठी तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन Your Activity पाहू शकता ज्यामध्ये तुम्हाला सर्व हिस्ट्री भेटेल.

Instagram फीड मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या आवडीचे अकाउंट आणि पोस्ट फेवरेट करू शकता

Instagram मध्ये स्क्रीन टाईम सेट करण्यासाठी तुम्ही सेटिंग मध्ये टाइम्स स्पेंट ऑप्शन निवडू शकता.

Instagram वर फोटो क्लिक करताना प्रत्येक वेळी तुम्ही वेगळा फिल्टर वापरू शकता.

यासोबतच तुम्ही तुमच्या आवडीच्या पेज आणि रील्स ला फेवरेट करून वारंवार पाहू शकता.

जर तुम्ही सुद्धा Instagram चा जास्त वापर करीत असतात आणि त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही सेटिंग मधील ऑप्शन चा वापर करू शकता.