देशातील दुचाकी बाजारात दररोज नवनवीन स्मार्ट फीचर्स असलेल्या बाइक्स लॉन्च केल्या जातात
Bajaj Pulsar बाईक तरुण मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे.
Bajaj Pulsar 125 या बाईकमध्ये 125 cc पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे.
हे शक्तिशाली इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्स ऑप्शन सह जोडलेले आहे.
ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 51 किलोमीटर मायलेज देण्यास सक्षम आहे.
यामध्ये ट्रिप मीटर, वॉच, स्टँड अलर्ट, टोकोमीटर असे फीचर्स असणारे स्पीडोमीटर दिले आहे.
बाजारात त्याची किंमत 94,490 रुपये ठेवण्यात आली आहे, जी तुम्ही 20,000 रुपये डाउन पेमेंट जमा करून घरी घेऊ शकता.
तुम्हाला 12% व्याज दराने दरमहा 2900 रुपयांच्या सुलभ हप्त्यांमध्ये पैसे द्यावे लागतील.