TVS Jupiter स्कूटर पूर्वीपेक्षा जास्त मायलेज देण्यासाठी सक्षम झाली आहे.
या स्कूटरला 50 ते 60 किलोमीटरचे उत्कृष्ट मायलेज मिळते, जे Activa पेक्षाही जास्त आहे.
तुम्ही सुद्धा या संधीचा लाभ घेऊन शानदार फीचर असणारी TVS Jupiter खरेदी करा.
TVS ज्युपिटरचे एकूण वजन 107 किलो आहे आणि त्याची फ्युएल टॅंक ची क्षमता 5.8 लीटर आहे.
TVS Jupiter भारतात 7 प्रकार आणि 17 रंग पर्यायांसह उपलब्ध आहे
यामध्ये यूएसबी पोर्ट, अॅनालॉग स्पीडोमीटर, ओडोमीटर, फ्युएल गेज, एलईडी हेडलाइट, एलईडी पास लाईट यासारख्या सुविधा मिळतात.
त्याच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची किंमत 88,202 रुपये आहे आणि त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 1,06,544 रुपये आहे.
जर तुम्ही 20,000 रुपये डाऊन पेमेंट केले, तर तुम्हाला 3 वर्षांच्या कालावधीत 12% व्याज दराने दरमहा केवळ Rs 2,577 च्या EMI भरावा लागेल.