Jio ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर लागू केली आहे.

या ऑफर मध्ये 28 दिवसाच्या रिचार्ज मध्ये एका वर्षासाठी Disney+ Hotstar मोफत मिळणार आहे.

Disney+ Hotstar हे लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म आहे, यावर तुम्ही मूव्हीज, सिरीयल आणि वेब सिरीज पाहू शकता.

Disney+ Hotstar ॲपवर तुम्ही देशाबाहेरील भारताच्या होणाऱ्या क्रिकेट मॅच फ्री मध्ये पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

Hotstar वैयक्तिकरित्या पाहण्याकरिता तुम्हाला त्याचा प्रीमियम पॅक निवडावा लागेल

जिओ ग्राहकांना मात्र कंपनीकडून Disney+ Hotstar एका वर्षाची सबस्क्रीप्शन मोफत दिले जात आहे.

जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5g डेटा सोबतच तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.

सोबतच तुम्हाला या प्लॅनमध्ये Jio TV, jio Cinema अशा ॲपचे ही मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.