Hero MotoCorp 23 जानेवारी रोजी आपल्या नवीन मोटरसायकलचे अनावरण करणार आहे

Hero MotoCorp आपली नवीन फ्लॅगशिप बाइक Hero Mavrick 440 लाँच करण्याच्या तयारीत आहे

ही मोटरसायकल Harley Davidson X440 च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, परंतु त्यात आणखीन अपडेट असणार आहे.

Hero Mavrick 440 बाइकला 440cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळणार आहे. जे ऑइल /एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित इंजिन आहे

Hero Maverick 440 मध्ये सर्क्युलर हेडलॅम्प, वाईड हँडलबार, मोठी फुल टॅंक, अलॉय व्हील्स आणि सिंगल पॉड TFT कन्सोल असेल

यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, Apple-Android ॲप्स कनेक्टिव्हिटी, Hero Karizma सारखे स्मार्टफोन इंटिग्रेशन फीचर्स दिले जाऊ शकतात

Mavrick 440 ची किंमत जवळपास 2 लाख रुपये असू शकते. ही बाईक Harley-Davidson X440 पेक्षा स्वस्त असेल