Whatsapp चा कॉल रेकॉर्ड करण्यासाठी कंपनीचा कुठलाही अधिकृत मार्ग नाही.

परंतु तुम्हाला काही कारणास्तव कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर त्यासाठी पर्याय उपलब्ध आहे.

व्हाट्सअप चा कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरील थर्ड पार्टीचा वापर करावा लागेल

सुरुवातीला तुमच्या फोनमध्ये Cube ACR हे ॲप डाऊनलोड करावे लागेल

हे ॲप इंस्टॉल झाल्यानंतर हे तुमच्या स्मार्टफोनचे बॅकग्राऊंडला वर्क करेन

आता तुम्ही व्हाट्सअप वरून कोणालाही कॉल केल्यानंतर हे ॲप ऑटोमॅटिक पद्धतीने कॉल रेकॉर्डिंग सुरू करेन.

Cube ACR हे ॲप व्हाट्सअप वरील रेकॉर्ड केलेली कॉल तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये सेव करेल

लक्षात ठेवा ही पद्धत मात्र फक्त Android वापरकर्त्यांसाठीच काम करेन

Apple स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी वेगळ्या पद्धतीने व्हाट्सअप कॉल रेकॉर्ड करता येतो.