स्वस्त मिळत आहे iPhone 15, किंमत झाली अतिशय कमी

Flipkart वर सुरू असलेल्या Republic Day sale मध्ये iPhone 15 च्या किमतीमध्ये घट झाली आहे.

जर तुम्हालाही कमी किमतीमध्ये iPhone 15 खरेदी करायचा असेल, तर या Republic Day sale चा फायदा घ्या

Flipkart चा हा सेल 19 जानेवारीपर्यंत वैध राहील, iPhone सोबतच इतरही वस्तूंवर तुम्हाला भरपूर डिस्काउंट मिळेल

iPhone 15 च्या 128GB व्हेरिएंट ची किंमत 79,900 रुपये इतकी आहे परंतु हा स्मार्टफोन 65,999 रुपयांना मिळत आहे.

Flipkart या सेलमध्ये 11, 901 रुपयांची सूट देत, त्यासोबतच इतरही बँक ऑफर आणि कार्ड ऑफर मिळतात.

सर्व बँक ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही हा स्मार्टफोन 65 हजारापेक्षाही कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता

लवकर या ऑफरचा लाभ घेऊन iPhone 15 कमी किमतीमध्ये खरेदी करा