महिंद्रा अँड महिंद्रा थारच्या 5-door मॉडेलवर वेगाने काम करत आहे.

ही ऑफरोड SUV पुढील महिन्यात भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

लॉन्चिंग च्या आधी ही कार बऱ्याच ठिकाणी नजरेस आली त्यामुळे त्याची बरेच फीचर्स समोर आले आहेत.

महिंद्राच्या या आगामी वाहनाचे उत्पादन यावर्षी जून च्या नंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

ही कार केवळ 3-Door इंट्रेशन आधारावर तयार केले जात आहे.

कंपनीने दर महिन्याला 4,000 युनिट्सचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

महिंद्राची 5-door SUV 3-Door प्रमाणेच इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाईल.

यामध्ये 2.2 ltr डिझेल आणि 2.0 ltr डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.