Moto लवकरच आपली नवीन स्मार्टफोन सीरीज, Moto G Stylus 2024 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे

या सीरिजमध्ये Moto G Stylus 2024 आणि Moto G Stylus 2024 Pro हे दोन फोन असतील

Moto G Stylus 2024 मध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले असेल

फोन 4 nm Snapdragon 6 Gen 1 5G प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 6 GB रॅमसह 256 GB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट आहे.

फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. मुख्य कॅमेरा 50MP + 50MP अल्ट्रा वाईड कॅमेरा + 8MP पेरिस्कोप कॅमेरा दिला जाईल. 13MP सेल्फी कॅमेरा दिला जाईल.

फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाईल. बॅटरी 66W फास्ट चार्जिंगसह येईल

सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

6GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत USD 399.99 (अंदाजे रुपये 33,100) आहे.