Realme ने शेवटी आपल्या Realme Note 50 ची लॉन्च तारीख जाहीर केली आहे.

कंपनीकडून माहिती मिळाली आहे की हा स्मार्टफोन 23 जानेवारी रोजी फिलीपिन्समध्ये लॉन्च केला जाईल.

काही लिक्सनुसार Note 50 खऱ्यामध्ये Realme C51 ची  अपग्रेडेंट असू शकते, अशी माहिती मिळाली.

Android 13 ऑपरेटिंग सिस्टम  वर आधारित या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी असू शकते आणि 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो

या स्मार्टफोनमध्ये Unisoc T612 प्रोसेसर दिले जाईल,यामध्ये 4GB RAM देखील असेल, म्हणजे फोन सहजतेने चालेल.

या स्मार्टफोनमध्ये 128GB पर्यंत स्टोरेज असू शकते, म्हणजे तुमची गाणी, फोटो आणि व्हिडिओ ठेवण्यासाठी भरपूर जागा असेल.

या फोनमध्ये 108MP  प्रायमरी कॅमेरा असेल, याशिवाय फोनमध्ये 8MP अल्ट्रा वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो.

अधिकृत टीझरवरून असे कळते की Note 50 काळ्या आणि निळ्या रंगात उपलब्ध असेल