ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या सुरुवातीच्या काळामध्ये राजदूत आणि बजाज यासारख्या कंपन्यांनी नाव गाजवले होते.
1980 च्या दशकातील लोकप्रिय बाइक RX100 लवकरात नवीन स्वरूपात बाजारात उतरणार आहे
यामाहा इंडिया मोटर्सचे चेअरमन इशिन चीहानने याबाबत माहिती दिली आहे
कंपनी YAMAHA RX100 या बाईकचे पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
कंपनीकडून या बाईकच्या जुन्या मॉडल ला आधुनिक फीचर्स सह लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे.
नवीन इंजिन टेक्नॉलॉजी सोबतच 2026 पर्यंत ही बाईक लॉन्च करण्याची माहिती मिळाली आहे.
ऑटो सेक्टर मधील नियमांमध्ये झालेल्या बदलामुळे काही प्रमाणात ही बाईक पूर्वीच्या YAMAHA RX100 पेक्षा वेगळी असणार आहे.
YAMAHA RX100 ही बाईक बाजारात उतरण्यासाठी पूर्णपणे नवीन अपडेट दिले जाणार आहेत.
लवकरच आपल्याला ही बाइक बाजारामध्ये पाहायला मिळेल.