सॅमसंगची ही फ्लॅगशिप सिरीज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित असणार आहे.

या सिरीज मध्ये Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24+, Samsung Galaxy S24 Ultra असे तीन मॉडेल उपलब्ध आहेत.

17 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता सेंट जोन्स, कॅलिफोर्निया या ठिकाणी या स्मार्टफोनचे लॉन्चिंग केले गेले. 

17 जानेवारी रोजी कॅलिफोर्निया, यूएसए येथे असलेल्या SAP सेंटरमध्ये या सिरीजची लॉन्चिंग आयोजित केली आहे

या सिरीजच्या फीचर्स लिस्ट मध्ये 6.8 इंचाचा डिस्प्ले आहे जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करतो.

Android 14 वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Qualcomm SM8650-AC Snapdragon 8 Gen 3 चीप सेट आहे.

प्रायव्हसी आणि सेफ्टी साठी यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि Gorilla Glass Victus 3 दिला गेला आहे

या सिरीज मध्ये 256GB/12GB RAM, 512GB/12GB RAM, 1TB/12GB RAM हे तीन व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

यामध्ये 200 Mp+ 50 Mp+ 10 Mp + 12 Mp असा कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो.