काही लोकांना रोमान्स, कॉमेडी,  ॲक्शन किंवा थ्रिलर आवडतात तर काहींना सस्पेन्स आणि क्राइम आवडतात.

जर तुम्हाला सस्पेन्स आणि  क्राईम शी संबंधित कथा आवडत असतील तर आम्ही वेब सिरीज यादी घेऊन आलो आहोत.

या वेब सिरीज मधील सीरियल किलर्सची क्रूरता पाहिल्यानंतर तुमची रात्रीची झोप उडेल.

ही एक डॉक्युमेंटरी आहे ज्यात एका व्यक्तीची कहाणी आहे ज्याने 14 लोकांची हत्या केली, तुम्ही ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Indian Predator

2019 मधली 'पेशम पा' या वेब सीरिजमध्ये 40 मुलांचे अपहरण करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे.

Posham Pa

2019 मध्ये विजय राजची 'अभय' ही वेब सिरीज आली, या वेब सिरीज मध्ये एका खुन्याची गोष्ट आहे जो मोक्ष आणि आत्म्याच्या नावाखाली लोकांना मारतो.

Abhay

नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेली “द हंट फॉर वीरप्पन” माहितीपट वीरप्पनची कथा 4 भागांमध्ये सांगते. यात वीरप्पनच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंतच्या घटनांचे चित्रण करण्यात आले आहे.

The Hunt For Veerappan

ही वेब सिरीज Zee5 वर पाहता येईल, ही मालिका 1985 ते 1995 दरम्यान चेन्नईमध्ये शंकर या ऑटो ड्रायव्हरची कथा सांगते. शंकर एक सीरियल किलर बनतो आणि अनेक लोकांची हत्या करतो.

Auto Shankar