TVS Ntorq 125 XT फक्त 2,819 रुपयात घरी घेऊन जाण्याची संधी

ही स्कूटर भारतीय बाजारात 6 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

भारतीय बाजारात या स्कूटर ची किंमत 99,761 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 1,21,749 रुपये इतकी आहे.

ही स्कूटर भारतीय बाजारात 12 कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

जर EMI वर ही बाईक खरेदी करायची असेल, तर 10000 रुपये भरून 36 महिन्यांसाठी EMI घ्यावा लागेल.

यामध्ये तुम्हाला 9.7 व्याजदराने दरमहा 2,819 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

या बाईक मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एसएमएस अलर्ट, नेविगेशन फीचर्स अशा सुविधा मिळतात.

यामध्ये तुम्हाला उत्तम स्टार्ट-स्टॉप फंक्शनसह TVS IntelliGO तंत्रज्ञान देखील मिळते.