Vivo कंपनीने भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालणारा Vivo G2 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे

या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.56 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे.

Android 13 वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 6020 चीपसेट आहे.

यामध्ये 128GB/4GB , 128GB/6GB, 128GB/8GB, 256GB/8GB असे चार वेरियंट पाहायला मिळतात.

स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेल रियर कॅमेरा दिला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 5 Mp फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 15W चार्जिंग सपोर्ट सहज दिली गेली आहे.

या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत किंमत 14,500 रुपये ठेवली गेली आहे.