गुलाब,झेंडूची मागणी वाढली!लग्नसराई आणि राजकीय सभांमुळे फुलांच्या दरात वाढ.

पाहुयात आज चा बाजारभाव.

महाराष्ट्र्रात सध्या सगळीकडे राजकीय सभा आणि लग्नसराई एकत्रच सुरु आहेत.या दोन्हीसाठी फुलांची मागणी असते.त्यामुळे सध्या फुलाला मागणी असून भाव देखील समाधानकारक मिळत आहे.

गुलाबाचे भाव स्थिर असून इतर फुलांच्या भावात चड-उतार सुरु आहे.चड-उतार फुल उत्पदकांच्या फायद्यात ठरत आहे.लग्नसरायीच्या तारखा कमी झाल्याने फुलांच्या भावात चड-उतार होताना दिसून येत आहे.

कृषी उत्त्पन्न बाजार समितीत नगर तालुक्यात फुलांची चांगली आवक दिसून येत आहे.दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी फुलांची आवक दिसून येत असून,भावात तेजी दिसून येत आहे.

लग्नसराई धामधूम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.त्यामुळे लग्नसभारंगात सजावट करण्यासाठी फुलांना मागणी वाढली आहे.आता फुलांची मागणी कमी झाली असली,तरी नेहमीपेक्षा राजकीय पक्षाकडून मागणी कायम आहे.सध्या गुलाबाला मागणी दिसून येत आहे.मात्र,भाव स्थिर आहे.

बघुयात भाव:

9 मे
फूल                 भाव
गुलाब               २० ते ३०
गुलछडी            १५ ते ३०
झेडू                  ४ ते १०
शेवंती               २० ते ३५
अष्टर                साडेबारा ते १५

३ मे
फूल                  भाव
गुलाब               १५ ते ३०
गुलछडी           २० ते ३०
झेडू                 ३  ते १०
शेवंती              १५ ते ३५
अष्टर               १० ते १५

२ मे
फूल                  भाव
गुलाब               २० ते ३०
गुलछडी           २० ते ३५
झेडू                  ३  ते १०
शेवंती               १८ ते ३५
अष्टर                ११ ते १५

हे पाहायला विसरू नका:https://www.infointohindi.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a