गुलाब,झेंडूची मागणी वाढली!लग्नसराई आणि राजकीय सभांमुळे फुलांच्या दरात वाढ.

पाहुयात आज चा बाजारभाव. महाराष्ट्र्रात सध्या सगळीकडे राजकीय सभा आणि लग्नसराई एकत्रच सुरु आहेत.या दोन्हीसाठी फुलांची मागणी असते.त्यामुळे सध्या फुलाला मागणी असून भाव देखील समाधानकारक मिळत आहे. गुलाबाचे भाव स्थिर […]