या स्मार्टफोन कंपनीने Poco X6 ही सिरीज भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली होती.

सिरीज मधील Poco X6 Pro या स्मार्टफोनला भारतात भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे.

Android 14 वर आधारित या फोनमध्ये Mediatek Dimensity 8300 Ultra चीपसेट दिला आहे.

यामध्ये 256GB/8GB RAM, 256GB/12GB RAM, 512GB/12GB असे तीन व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

फोटोग्राफीसाठी यामध्ये 64 Mp+ 8 Mp+ 2 Mp ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला आहे.

या स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपये एवढी आहे

सध्या रिपब्लिक डे सेल मध्ये याची किंमत केवळ 21,999 रुपये एवढी आहे.