Poco X6 Pro तगडे फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी असून मिळत आहे 2000 रुपयांची सूट

Poco X6 Pro
Poco X6 Pro तगडे फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी असून मिळत आहे,2000 रुपयांची सूट

Poco या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन युजरच्या मनावर राज्य गाजवली आहे. या स्मार्टफोन कंपनीने Poco X6 ही सिरीज भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली होती. या सिरीज मधील Poco X6 Pro या स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत खूपच मागणी आहे. परंतु या स्मार्टफोनची किंमत 25000 रुपये पाहून बऱ्याच स्मार्टफोन युजर्स ला हा स्मार्टफोन घेता आला नाही.

पण प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कॉमर्स फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन वर सुरू असलेले सेल मध्ये, या स्मार्टफोनची किंमत जवळपास 22,000 रुपये एवढी ठेवली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फिचर्स आणि वेगवेगळ्या व्हेरियंटची डिस्काउंट किंमत.

Poco X6 Pro फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1800 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो, आणि 1220 x 2712 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर सर सह Mediatek Dimensity 8300 Ultra हा चीप सेट दिला गेला आहे.

Poco X6 Pro तगडे फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी असून मिळत आहे,2000 रुपयांची सूट

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 256GB/8GB RAM, 256GB/12GB RAM, 512GB/12GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन व्हेरिएट पाहायला मिळतात.

Poco X6 Pro कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल असा सेटअप आहे त्यामध्ये एलईडी फ्लॅश समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 16 मेगापिक्सल चा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप चा विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन 45 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

Royal Enfield Shotgun 650 : ही पावरफुल बाईकउतरली बाजारात, 650cc इंजिन आणि किलर लुक

Poco X6 Pro किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन झाला तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपये एवढी होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू असलेल्या डिस्काउंट असेल मध्ये या स्मार्टफोनची किंमत केवळ 21,999 रुपये एवढी आहे. जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

किलर लूक असणारी Bajaj Pulsar ची ही बाईक खरेदी करण्यासाठी लागल्या रांगा, फीचर्स आणि किंमत पहा