किलर लूक असणारी Bajaj Pulsar ची ही बाईक खरेदी करण्यासाठी लागल्या रांगा, फीचर्स आणि किंमत पहा

Bajaj Pulsar NS 125
किलर लूक असणारी Bajaj Pulsar ची ही बाईक खरेदी करण्यासाठी लागल्या रांगा

फार पूर्वीपासून Bajaj Pulsar ही बाईक देशातील युवा पिढी सोबतचसर्वांच्याच मनावर राज्य करत आहे. बजाजच्या बाइक्स म्हणजे लोकांसाठी विश्वसनीय उत्पादन आहे, प्रत्येक जण नवीन बाई खरेदी करण्याआधी बजाज पल्सर या बाईक विषयी विचार करतो. बाजारात खूप काळापासून बजाज पल्सर ही बाईक लोकांची आवडती बाईक राहिली आहे. त्यामध्येच आता Bajaj Pulsar NS 125 ही बाईक त्याच्या स्पोर्ट मुळे चर्चेत आहे.

कंपनीने त्यांची ही बाईक लॉन्च केल्यानंतर याच्या बुकिंग साठी मात्र खूप गर्दी लागली होती. या बाईकचे लुक पाहून बरेच जण याच्याकडे आकर्षित होतात. यामध्ये दिलेल्या ऍडव्हान्स फीचर आणि याचे आकर्षक लूक यामुळे प्रत्येकाला ही बाईक खरेदी करावीशी वाटते.

Bajaj Pulsar NS 125 इंजिन

Bajaj Pulsar NS 125 या बाईक मध्ये तुम्हाला 124 cc सिंगल सिलेंडर एअर कूलर इंजिन  देण्यात आले आहे, हे इंजिन 8,500 rpm वर 12bhp पॉवर आणि 7,000 rpm वर 11nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन अतिशय लहान असून तुम्हाला शहरी भागामध्ये ओव्हरटेकिंग करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

Bajaj Pulsar NS 125 मायलेज

इतर कोणत्याही स्पोर्ट बाईक सेगमेंट मधील सर्वाधिक मायलेज देणारी मोटरसायकल म्हणून Bajaj Pulsar NS 125 कडे पाहिले जाते. 125cc पावरफुल इंजिन सह ही बाई प्रति लिटर 50KMPL इतके मायलेज देते. यामुळे तुम्हाला लांबच्या प्रवासाला सुद्धा कमी इंधनांमध्ये प्रवास करता येतो. बाईकचे एकूण वजन 144 किलो आहे आणि तिची फ्युएल टॅंक ची क्षमता 12 लीटर आहे.

किलर लूक असणारी Bajaj Pulsar ची ही बाईक खरेदी करण्यासाठी लागल्या रांगा

Pulsar NS 125 फीचर्स

NS125 या बाईकच्या फीचर्स लिस्ट मध्ये अॅनालॉग RPM मीटर आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरदिले आहे. त्याच्या सेमी डिजिटल कन्सोलमध्ये तुम्हाला स्पीडोमीटर, टॅकोमीटर, ट्रिप मीटर, गियर पोझिशन, फ्युएल गेज, सर्व्हिस इंडिकेटर, स्टँड अलर्ट तसेच रियल टाईम वॉच अशा सुविधा देण्यात आले आहेत.

हे पण वाचा – Poco X6 Pro तगडे फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी असून मिळत आहे,2000 रुपयांची सूट

Pulsar NS 125 सस्पेंशन आणि ब्रेक्स

Pulsar NS 125 मध्ये सस्पेन्शन साठी समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि प्रीलोड-अॅडजस्टेबल मागील मोनो-शॉक आहेत. ब्रेकिंग मध्ये समोरच्याचा चाकाला सिंगल 240 मिमी डिस्क आणि मागील बाजूस 130 मिमी ड्रम युनिट दिले आहेईकचे वजन 144 किलोग्रॅम आहे जे सेगमेंटमधील सर्वात वजनदार बाईक आहे.

Pulsar NS 125 किंमत

Pulsar NS 125 चार कलर ऑप्शन मध्ये सादर केली गेली आहे ज्यामध्ये ऑरेंज, रेड, ग्रे, ब्ल्यू असे चार कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. बजाज पल्सरची ही किलर लूक बाईक भारतीय बाजारपेठेत खूप पसंत केली जात आहे. ही एक उत्तम स्पोर्ट्स बाईक आहे जी परवडणाऱ्या किमतीत दिली जाते. भारतीय बाजारात फक्त एक प्रकार आहे ज्याची किंमत 1,04,896 रुपये एक्स-शोरूम आहे.

Samsung Galaxy F04 हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 5,999 रुपयांमध्ये, प्रोसेसर ही दमदार