Vivo Y100i power भारतीय बाजारपेठेत लॉन्च, बॅटरी बॅकअप पाहून वाल दंग

Vivo Y100i power

भारतीय बाजारपेठेत अनेक चायनीज कंपन्या आहेत, त्यामध्येच एक Vivo ही एक कंपनी आहे. या कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये स्वबळावर त्यांच्या अस्तित्व प्रस्थापित केले आहे. या स्मार्टफोन कंपनी Vivo Y100i power नावाचा एक शक्तिशाली स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक फीचर्स दिले गेले आहेत. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000mAH ची बॅटरी ही देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये खूपच दगडी असे फीचर्स पाहायला मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.

Vivo Y100i power फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये खूपच तगडे फीचर्स दिले आहेत, यासंबंधीत बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये पण शोल्ड डिझाईन्स 6.64 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 120HZ रिफ्रेश रेट आणि 1080 x 2388 पिक्सेल रिझर्वेशन सहा येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 हे प्रोसेसर देण्यात आले आहे, ज्यामुळे आपल्याला या स्मार्टफोनचा खूपच तगडा परफॉर्मन्स मिळतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज विषय बोलायचे झाले तर 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या स्मार्टफोनचे स्टोरेज 24GB पर्यंत वाढवता येते. हे डिवाइस गरम झाल्यावर त्याला थंड करण्यासाठी 639mm चा लिक्विड कूलिंग हिट पाईप आणि 8730mm ची ग्राफाईट शीट देण्यात आली आहे.

Vivo Y100i power कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप सेंसर देण्यात आला आहे, भव्य अशा कॅमेरा मुळे फोटोग्राफीचा खूपच छान आनंद घेता येईल. त्यासोबतच सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरी संबंधित बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये 6000mAH ची बॅटरी देण्यात आली आहे, तसेच बॅटरी चार्जिंग साठी 44W चा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. भव्य अशा पावर ची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये खूपच लक्ष वेधून घेते.

हे पण वाचा – Smartphone Under 35000 : हे आहेत सर्वात जबरदस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, यांचे फीचर पाहून व्हाल दंग

Vivo Y100i power किंमत

हा स्मार्टफोन आपल्याला ब्लॅक, वाईट आणि ब्ल्यू या तीन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर कंपनीने हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये येतो. चिनी बाजारामध्ये Vivo Y100i Power या स्मार्टफोनची किंमत 2,099 Yuan एवढी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-x वरून माहिती मिळाल्याप्रमाणे भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची अंदाजे किंमत 24500 रुपये एवढी असू शकते.

Oppo Reno 10 Pro 5G या स्मार्टफोन ने उडवून टाकला धुरळा, स्पेसिफिकेशन पाहून आश्चर्यचकित व्हाल