Lava Yuva 3 Pro Launch : सर्वात स्वस्त आणि जबरदस्त स्मार्टफोन झाला लॉन्च, किंमत आणि फीचर्स पहा

Lava Yuva 3 Pro

भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन प्रेमींसाठी लावा ब्रांडे आजच नवीन Lava Yuva 3 Pro लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन सर्व सामान्यांच्या बजेट रेंज मध्ये आहे, त्यामुळे हा स्मार्टफोन युसर्स चे लक्ष आकर्षित करू शकतो. जो फक्त आणि फक्त 7999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले दिला आहे.तर चला जाणून घेऊया मोबाईलची संपूर्ण माहिती येथे……

Lava Yuva 3 Pro features

स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.5 इंच च्या एचडी + डिस्प्ले दिला गेलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये पंचर स्टाईल स्क्रीन दिली गेलेली आहे जीके 90 हर्टस रिफ्रेश रेट वर अत्यंत सुरळीतपणे काम करू शकते.

Lava Yuva 3 Pro या स्मार्टफोनचे प्रोसेसर युनेस्को टी 616 चीफ सेटस मार्केट मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. तसेच या मोबाईल मध्ये आपल्याला अँड्रॉइड 13 एडिशन पाहण्यास मिळेल. स्मार्टफोन मध्ये 8 जीबी व्हर्च्युअल रॅम व 8 जीबी फिजिकल रॅम दिली गेली आहे तसेच दोन्ही मिळून या स्मार्टफोनला 16 जीबी त्यांची पावर दिली गेलेली आहे . यामुळे आपणाला अडथळा येणार नाही. या स्मार्टफोनचे वजन 7.5 oz एवढे आहे. या स्मार्टफोनचे साईज 6.5 inch एवढी आहे. भव्य अशा डिस्प्ले चा आपल्याला आनंद घेता येईल.

Lava Yuva 3 Pro camera and battery

Lava Yuva 3 Pro या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी बॅक पॅनल वर 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेंसर दिला गेलेला आहे. जेणेकरून आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे फोटोग्राफी करता येईल ,तसेच सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही देण्यात आलेला आहे.

battery या स्मार्टफोनमध्ये आपल्याला युनिसेफ टी 666 ऑक्टा कोअर प्रोसेसर दिले गेलेले आहे. आणि त्यासोबतच 5000 mAH बॅटरी दिलेली आहे. त्यासोबतच 18 W चे चार्जर C -type स्वरूपात दिले गेले आहे.