भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या नवीन नवीन स्मार्टफोन दमदार कॅमेरा फीचर्स घेऊन बाजारपेठेत आगमन करत आहेत. त्यापैकीच एक OPPO स्मार्टफोन कंपनी आहे, ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनच्या हृदयावर प्रेम करत आहे. या स्मार्टफोन कंपनीने Reno 11 या सिरीज मधील Oppo Reno 11 Pro आणि Oppo Reno 11 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला होता.
या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन खूपच तगडे असल्यामुळे, या स्मार्टफोन ची भारतीय बाजारात किंमत आणि वर्चस्व खूपच वाढले होते. तरीसुद्धा या स्मार्टफोन कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त चे असेल मध्ये, या स्मार्टफोनवर तब्बल 4,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात होता. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किमती विषयी अधिक माहिती.
Oppo Reno 11 Pro फीचर्स
या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.74 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. हा डिस्प्ले 1240 x 2772 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित Octa-core प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये Qualcomm SM8475 Snapdragon 8+ Gen 1 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.
या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM इंटरनेट स्टोरेज असलेले असे दोन वेरियंट पाहायला मिळतात. डिवाइसच्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर ही देण्यात आला आहे.
Oppo Reno 11 Pro कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 32 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल असा सेटअप आहे, ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा अतिशय सुंदर आनंद घेता येईल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा ही देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी 4700mAH ची बॅटरी 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन केवळ 27 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.
हे पण वाचा – 80,000 रुपयांचा iphone 15 या स्मार्टफोनची डिस्काउंट किंमत पाहून युजर झाले हैराण, मिळतोय फक्त 61,999 रुपयांमध्ये
Oppo Reno 11 Pro किंमत
या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर 12GB RAM + 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 40,000 रुपये एवढे आहे. या स्मार्टफोनवर आपल्याला 4,000 रुपये पर्यंतची सूट दिली जात आहे. जर आपण हा स्मार्टफोन UPI पेमेंट द्वारे खरेदी केला तर आपल्याला 7.5% पर्यंतची इन्स्टंट कॅशबॅक ऑफर दिली जात आहे.
या स्मार्टफोन मध्ये आपल्याला Black, Green, Silver हे तीन कलर ऑप्शन पाहायला मिळतात. हे तिन्ही कलर ऑप्शन खूपच स्मार्ट लुक देतात. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
Galaxy S24 या सिरीज वर सुरू आहे धमाकेदार डिस्काउंट, कमी किमतीमध्ये लवकर बुक करा