NOKIA या स्मार्टफोन कंपनीने देशातल्याच नव्हे तर जगातल्या स्मार्टफोनच्या बाजारपेठेत खूपच धुमाकूळ घातला आहे. ही स्मार्टफोन कंपनी त्यांचे नवीन स्मार्टफोन नवीन फीचर्स आणि दमदार कॅमेरा कॉलिटी नवनवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला जाऊ शकतो. ही स्मार्टफोन कंपनी खूपच जुन्या काळापासून कार्यरत असल्यामुळे या स्मार्टफोन कंपनीच्या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत खूपच मागणी आहे.
या स्मार्टफोन कंपनी Nokia Maze Pro या नावाचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत त नुकताच लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 7800mAH ची बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.
Nokia Maze Pro फीचर्स
या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 1440 x 3200 पिक्सल रिझोल्युशन आणि डिस्प्ले सुरक्षित ठेवण्यासाठी गोरिला ग्लास सपोर्ट येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. त्यासोबतच डिवाइसच्या सुरक्षिततेसाठी देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 8GB/128GB/ आणि 12GB/256GB इंटरनेट स्टोरेज असलेले असे दोन वेरियंट पाहायला मिळतात.
Nokia Maze Pro कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी QUAD कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे , ज्यामध्ये 200 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 32 मेगापिक्सल+ 16 मेगापिक्सल+ 5 मेगापिक्सल अशी तीन कॅमेरे पाहायला मिळतील. ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा खूपच सुंदर आनंद घेता येईल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायची झाली तर, या स्मार्टफोन मध्ये डिवाइस ला पावर देण्यासाठी 7800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. अशा पावरफूल बॅटरी मुळे आपल्याला क्षणाचाही विलंब न करता सतत काम करता येईल.
हे पण वाचा – Realme 12 Pro हा स्मार्टफोन बाजारात येऊन घालणार धुमाकूळ, पहा दमदार फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटी
Nokia Maze Pro किंमत
या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत 51,500 रुपये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती विषयी कोणतीही माहिती दिली नाही. जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचारात असाल तर तुमच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
Samsung या स्मार्टफोन कंपनीच्या अनेक स्मार्टफोन च्या किमतीमध्ये झाली कपात