Realme 12 Pro हा स्मार्टफोन बाजारात येऊन घालणार धुमाकूळ, पहा दमदार फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटी

Realme 12 Pro

Realme ही स्मार्टफोन कंपनी भारतीय बाजारामध्ये स्मार्टफोन युजर च्या मनावर खूपच राज्य करत आहे. हे स्मार्टफोन कंपनी दमदार फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक स्मार्टफोन घेऊन आली आहे. तसेच लागलीच ह्या स्मार्टफोन कंपनीने Realme 12 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करू शकते. या स्मार्टफोन मध्ये दमदार असे प्रोसेसर आणि अतिशय सुंदर अशी कॅमेरा क्वालिटी दिली गेली आहे. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरू शकते.

या स्मार्टफोन कंपनी भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनच्या युजर्सच्या मनावर राज्य करत आल्यामुळे. हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच या स्मार्टफोनची बाजारात खूपच मागणी वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा दमदार स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स येथे.

Realme 12 Pro फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 144Hz रिफ्रेश रेट आणि 1800nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. हा स्मार्टफोन एवढ्या 1080 x 2400 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. एवढेच नव्हे तर Android v14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen3 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मध्ये पाहायला मिळू शकतो. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटी सह येतो.

Realme 12 Pro कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधित बोलायची झाली तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये 108 मेगापिक्सल+ 13 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप पाहायला मिळतो. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा हे देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, डिवाइसला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी पाहायला मिळू शकते. जी की 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह यते.

फक्त 25000 मध्ये खरेदी करा TVS Apache स्पोर्ट बाईक, सर्वात कमी किमतीमध्ये घरी घेऊन जा

Realme 12 Pro किंमत

या स्मार्टफोनच्या किमती विषयी बोलायची झाले तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 24,500 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती विषयी कुठलीही माहिती दिली नाही. जर तुम्ही सुद्धा अशा सेगमेंट मध्ये एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचारात असाल, तर तुमच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Nokia ने केला Nokia Maze Pro हा स्मार्टफोन लॉन्च, बॅटरी बॅकअप पाहून व्हाल दंग