फक्त 25000 मध्ये खरेदी करा TVS Apache स्पोर्ट बाईक, सर्वात कमी किमतीमध्ये घरी घेऊन जा

Buy TVS Apache for just 25000

बाजारातील स्पोर्ट बाईकच्या वाढत्या मागण्यामुळे सर्व ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांची स्पोर्ट मॉडल लॉन्च केले आहेत. त्यासोबतच युवा पिढीमध्ये स्पोर्ट बाईक खरेदी करण्यासाठी चढावड लागलेली असते. प्रत्येकाला स्वतःकडे आपली स्पोर्ट बाईक असावी असे वाटत असते परंतु कंपन्याकडून या स्पोर्ट बाईक च्या किमती मात्र खूप जास्त ठेवल्या जातात.

त्यामध्ये बहुतांश लोकांना त्यांचे स्पोर्ट बाईक खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. मात्र जर तुम्हाला सुद्धा तुमची स्वतःची स्पोर्ट बाईक खरेदी करायची असेल आणि दर पुरेशी पैसे उपलब्ध नसतील तर चिंता करण्याची गरज नाही.

आज आम्ही तुमच्यासाठी अशाच स्पोर्ट बाईक बद्दल माहिती घेऊन आलो आहेत ज्यामध्ये तुम्ही चांगल्या कंडिशन मधील स्पोर्ट बाईक कमी किमतीवर खरेदी करू शकता. आज आपण बोलणार आहोत TVS Apache या बाईक बद्दल. तुम्हाला सांगू इच्छितो की जुने वाहने विक्री करणारे वेबसाईट OLX वर तुम्ही TVS Apache सेकंड हॅन्ड कंडीशन मधील बाईक कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. चला तर मग पाहूया याबाबत सविस्तर माहिती.

सेकंड हॅन्ड TVS Apache ऑफर 

  • Olx वर लिस्ट असणाऱ्या या बाईक ची किंमत 25 हजार रुपये ठेवण्यात आली आहे, हे 2011 चे मॉडेल असून चांगल्या कंडीशन मध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही ही बाई खरेदी करणार असाल तर Olx वर जाऊन गाडी मालकाची संपर्क करू शकता.
  • Quikr या वेबसाईट असणाऱ्या या बाईकची किंमत 27 हजार रुपये ठेवण्यात आली आहे, लाल कलर मध्ये उपलब्ध असणारी ही बाईक अतिशय सुंदर आहे. ती बाईक सुद्धा अतिशय चांगल्या कंडीशन मध्ये विक्रीसाठी लिस्टेड करण्यात आली आहे.
  • हे पण वाचा – OnePlus 12 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत घालणार धुमाकूळ, फीचर्स बद्दल माहिती झाली लिक
  • Droom या वेबसाईटवर लिस्ट केलेल्या या बाईक ची किंमत 32 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निळ्या कलर मध्ये उपलब्ध असणारी ही बाही 2015 मोडेल ची आहे. ही व एक दिल्ली लोकेशन वर उपलब्ध करण्यात आले आहे. तुम्हाला जर सेकंड हॅन्ड बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हा चांगला ऑप्शन ठरू शकतो.
Buy TVS Apache for just 25000
Buy TVS Apache for just 25000

TVS Apache फीचर्स

TVS Apache RTR 160 या बाईक मध्ये 159.7cc इंजिन मिळते, जे 15.8 bhp पॉवर आणि 13.85 न्यूटन-मीटर पीक टॉर्क निर्माण करते. ही बाईक भारतीय बाजारपेठेत पाच-स्पीड गिअर बॉक्ससह उपलब्ध आहे आणि ऑन-रोड 47 kmpl मायलेज देते. TVS Apache RTR 160 मध्ये डिजिटल ओडोमीटर, फ्युएल गेज आणि ट्रिप मीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फुल डिझायनिंग, इन्स्ट्रुमेंट कलेक्टर, स्लिपर क्लच, ड्युअल एबीएस चॅनेल असे फीचर्स देण्यात आले आहेत.  

Realme 12 Pro हा स्मार्टफोन बाजारात येऊन घालणार धुमाकूळ, पहा दमदार फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटी