Splendor Plus EMI : फक्त 20,000 हजारांमध्ये ही बाईक घरी घेऊन जा

Splendor Plus EMI
Splendor Plus EMI : फक्त 20,000 हजारांमध्ये ही बाईक घरी घेऊन जा

Splendor Plus ही देशातील नंबर वन बाईक म्हणून ओळखली जाते, Hero Motorcorp त्यांच्या या बाईकचे उत्पादन कधीही थांबवत नाही. कारण या बाईकला देशभरातच नव्हे तर जगभरात मोठी मागणी आहे. ही देशातील सर्वात जास्त विक्री होणारी बाईक आहे. याचे लोकप्रिय होण्याचे एकमेव कारण म्हणजे मजबुती आणि आरामदायी सफर यासाठी हिला ओळखले जाते.

जर तुम्ही सुद्धा ही मोटरसायकल खरेदी करण्याच्या विचारांमध्ये असाल आणि जर काही कारणास्तव पैशाच्या अडचणीमुळे तुम्हीही खरेदी करू शकत नसाल. तर आज आम्ही तुमच्यासाठी एक शानदार स्वस्त EMI ऑफर घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुम्ही खूप कमी किमतीमध्ये Splendor Plus बाई खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या ऑफर बद्दल सविस्तर माहिती.

Splendor Plus EMI Plan

Hero Splendor Plus ही आकर्षक बाईक बाजारामध्ये दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. याच्या स्टॅंडर्ड व्हेरियंट ची किंमत 90,251 रुपये आणि टॉप व्हेरियंट ची किंमत 91,736 रुपये ( एक्स-शोरूम प्राईज) इतकी ठेवण्यात आली आहे. ही बाईक तुम्हाला सात कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळेल.

आजच्या या ऑफर मध्ये तुम्ही फक्त 20,000 रुपये डाऊन पेमेंट करून Hero Splendor Plus तुमच्या घरी नेऊ शकता. तुम्हाला 3 वर्षांच्या कालावधीसाठी 12% व्याजदराने यामध्ये 2,654 रुपयांचा दरमहा हप्ता जमा करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही फक्त 20,000 रुपये भरून बाईक खरेदी करू शकता. या EMI Plan बाबत अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या नजीकच्या डीलरशिप ची संपर्क साधू शकता.

Galaxy S24 या सिरीज वर सुरू आहे धमाकेदार डिस्काउंट, कमी किमतीमध्ये लवकर बुक करा

Splendor Plus इंजिन

Splendor Plus या बाईक मध्ये तुम्हाला 97.2 cc सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिनदिले आहे, हे इंजिन 8,000 rpm वर 7.91bhp ची पॉवर आणि 6,000 rpm वर 8.05nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4-स्पीड गियर बॉक्सशी जोडलेले आहे.या बाईकच्या सहाय्याने ताशी 90 किलोमीटर वेगाने प्रवास करता येतो.ही बाईक 100cc सेगमेंटमधील सर्वात आलिशान मोटरसायकल आहे.

हे ‘XSens तंत्रज्ञान’ सह इंधन इंजेक्शन सेटअप वापरते. त्यामुळे जास्त मायलेज देण्यात ते यशस्वी झाले आहे. Hero Splendor Plus सह, तुम्ही 60 किलोमीटर प्रति लीटरपर्यंतचे मायलेज सहज मिळवू शकता.

ब्रेकिंग आणि सस्पेन्शन 

Hero Splendor Plus चे हार्डवेअर आणि ब्रेकिंग फंक्शन्स करण्यासाठी, बाईकला समोरील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूस हायड्रॉलिक शॉक शोषकांनी नियंत्रित केले आहे. त्याचे ब्रेकिंग फंक्शन्स करण्यासाठी, दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक्स CBSE ब्रेकिंग सिस्टमसह जोडले गेले आहेत.

YAMAHA FZ-X Sport : ही पावरफुल बाईक 10 सेकंदात गाठते 120Km/H स्पीड