Nokia Magic Max 5G पावरफूल बॅटरी पाहून झाले आश्चर्यचकित, लवकरच येणार भारतीय बाजारपेठेत

Nokia Magic Max 5G

Nokia ही स्मार्टफोन कंपनी भारतीय बाजारपेठेतील जुनी आणि नामांकित कंपनी आहे, जी स्मार्टफोन कंपनी भारतीय बाजारपेठेत नवीन स्मार्टफोन Nokia Magic Max 5G हा लॉन्च झाला आहे. जर तुम्ही एक चांगल्या स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तरी या नोकिया स्मार्टफोनच्या जबरदस्त लूक वर एकदा तुम्ही नजर टाका, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी अतिशय सुंदर पर्याय ठरू शकतो.जी की तुम्हाला पाहून मनमोहक आणि वेड लावेल.

हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कमी किमतीत जास्त फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटी ही अतिशय सुंदर मिळत आहे.

Nokia Magic Max 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी बोलायचे झाले तर. या स्मार्टफोनमध्ये 6.9 फुल एचडी डिस्प्ले गेलेला आहे, जो की 120HZ रिफ्रेश रेट आणि 1080 x 2400 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. हा डिस्प्ले 400 नीट स्पीक ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो.

डिस्प्ले च्या सुरक्षिततेसाठी गोरिला ग्लास देण्यात आलेला आहे. डिस्प्ले मध्येच ग्राहकांच्या सुरक्षितते फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेली आहे. जर आपल्याला मोबाईलचे ऑपरेटिंग सि बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम आणि Snapdragon 8 Gen 2 हे प्रोसेसर पाहायला मिळते.

या स्मार्टफोनच्या बोलायचे झाले तर यामध्ये 12 GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेजचा एक व्हेरीएंट आणि 8 GB रॅम तसेच 256 GB इंटरनल स्टोरेज असलेला एक व्हेरीएंट पाहायला मिळतो.

Nokia Magic Max 5G कॅमेरा आणि बॅटरी

Nokia Magic Max 5G या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 3 कॅमेरा चा सेटअप पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये 144 मेगापिक्सल चा मेन कॅमेरा, 32 मेगापिक्सल अल्ट्रा कॅमेरा पाहायला मिळणार आहे. याशिवाय सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 64 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये 6900mAH ची पावरफूल बॅटरी पाहायला मिळेल जी की 65W च्या चार्जिंग सपोर्ट सह दिलेली आहे.

हे पण वाचा – Oppo A59 5G किंमत आणि डिझाईन पाहून वाल दंग, हा स्मार्टफोन येऊन धडकला भारतात

Nokia Magic Max 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती विषयी बोलायचे झाले तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म -X वरून मिळालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 49,990 एवढी असेल. कंपनीकडून कोणत्याही प्रकारची किमती विषयीची माहिती अद्याप आलेली नाही.

Galaxy A25 5G आणि Galaxy A15 5G हे स्मार्टफोन होणार लॉन्च, AI सपोर्टेड फोटो एडिटिंग फीचर आणि बरेच काही