OnePlus 10R 5G : हा स्मार्टफोन 9,000 रुपये ने झाला स्वस्त, पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 10R 5G

भारतीय बाजारपेठेत आजच्या काळात अनेक स्मार्टफोन कंपन्या नवीन नवीन प्रकारचे फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च करत आहे, एकमेकांशी स्पर्धा करत आहेत आणि त्यासोबतच लो बजेट सेगमेंट मध्ये ग्राहकांना चांगले स्मार्टफोन देत आहेत, त्यापैकीच एक स्मार्टफोन निर्माता कंपनी oneplus ने देखील नवीन प्रकारचे फीचर्स आणि प्रीमियम स्पेसिफिकेशन्स आपला OnePlus 10R 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. हा लॉन्च केलेला स्मार्टफोन स्मार्टफोन प्रवीणला खूपच आवडला आहे.

OnePlus 10R 5G या स्मार्टफोनमध्ये आकर्षक डिझाईन आणि अप्रतिम कॅमेरा क्वालिटी पाहायला मिळाली आहे, त्यासोबतच या स्मार्टफोनमध्ये एक शक्तिशाली प्रोसेसर दिली आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 80W चा चार्जर दिला गेला आहे, चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषय अधिक माहिती.

OnePlus 10R 5G फीचर्स

OnePlus 10R 5G या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, कंपनीने या स्मार्टफोनमध्ये आधुनिक प्रकारच्या फीचर्स चा उपयोग केला आहे. या तगड्या स्मार्टफोन मध्ये अनेक प्रकारचे उत्कृष्ट असे फीचर्स दिले गेले आहेत.OnePlus 10R 5G या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6.70 इंचाचा फुल HD AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे, जो की 120HZ रिफ्रेश रेट आणि 1080×2412 पिक्सल रिझोल्युशन सह येतो.

OnePlus 10R 5G या स्मार्टफोन मध्ये आपल्याला MediaTek Dimensity 8100 5G हे शक्तिशाली प्रोसेसर दिले गेले आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन आपण जास्त वेळ व न थांबता वापर करू शकतात. या स्मार्टफोनच्या स्टोरी संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे.

OnePlus 10R 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. अशा ट्रिपल कॅमेरा सेटअप मुळे फोटोग्राफीचा खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो, एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.त्यासोबतच या सर्वात फोनच्या बॅक पॅनलवर समावेश आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फास्ट चार्जिंग साठी 80W चा चार्जर दिला गेला आहे. कंपनीने असे सांगितले आहे की 32 मिनिटांमध्ये या स्मार्टफोनमध्ये 100% चार्जिंग होऊ शकते.

हे पण वाचा – Oppo Reno 11 5G ही सिरीज झाली लॉन्च, प्रोसेसर आणि फीचर्स पाहून व्हाल आश्चर्यचकित

OnePlus 10R 5G किंमत

OnePlus 10R 5G या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन कंपनीने लो बजेट सेगमेंट मध्ये सादर केला आहे.हा स्मार्टफोन लॉन्च झाला होता तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 34,000 रुपये ठेवली गेली होती. तर आत्ता या स्मार्टफोनची किंमत जवळपास 9,000रुपये कमी झाली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला 8GB रॅम 128GB ,8GB रॅम 256GB,12GB रॅम 256GB इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन वेरियंट पाहायला मिळणार आहेत. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 21385 रुपये एवढी आहे.

तर 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या किंमत 27,999 एवढी आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉन वर ही उपलब्ध आहे. जर तुम्ही सुद्धा एखादा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला हा स्मार्टफोन खूप चांगला बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Royal Enfield Classic 650 : टेस्टिंग दरम्यान नजरेस आली ही पावरफुल बाईक, लवकरच येणार बाजारात