Royal Enfield Classic 650 : टेस्टिंग दरम्यान नजरेस आली ही पावरफुल बाईक, लवकरच येणार बाजारात

Royal Enfield Classic 650

भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारच्या दुचाकी कंपनी आहेत. त्यामध्येच एक Royal Enfield नावाची दुचाकी कंपनी आहे,Royal Enfield या कंपनीने मागील काही वर्षात अनेक बाईक लॉन्च केल्या होत्या, एवढेच नाही तर याही वर्षी ही कंपनी अनेक बाईक लॉन्च करणार आहे. ज्यामध्ये 350CC ते 650CC पर्यंतच्या नवीन मॉडेलचा समावेश आहे. 650CC नवीन मॉडेलच्या व्हेरियंटमध्ये Shotgun 650, Himalayan 650, Bullet 650, Classic 650, Scrambler 650 अशा अनेक बाईक आहेत.

त्यामध्ये आपण Shotgun 650 आणि Scrambler 650 या बाईची चाचणी बघितली आहे. ही दुचाकी कंपनी त्यांच्या नवीन Royal Enfield Classic 650 या मॉडेलची चाचणी करताना दिसून आली आहे. या बाईची हेडलाईट सर्कुलर आकारामध्ये आहे, या बाईच्या दोन्ही साईडला पोझिशन लाईट आहेत. तसेच या बाईक मध्ये ट्रायपोडा करायचे टाकी आणि स्प्लिट सीट दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया या बाईक विषयी डिझाईन आणि फीचर्स.

Royal Enfield Classic 650 इंजिन

Royal Enfield Classic 650 या बाईक मध्ये तुम्हाला 648cc ऑइल-कूल्ड, ट्विन-सिलेंडर इंजिन दिले जाऊ शकते, हे इंजिन RE च्या पूर्वीच्या बाईक Interceptor 650 आणि Continental GT 650 आपल्याला पाहायला मिळते. हे इंजिन 7250rpm वर 47bhp जास्तीची पॉवर आणि 5250rpm वर 52Nm टिक टॉक जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअर बॉक्सची जोडलेली आहे.

Royal Enfield Classic 650 डिझाईन 

मिळालेल्या रिपोर्टनुसार या बाईचे डिझाईन Super Meteor 650 च्या  वर आधारित असू शकते. या बाईक मध्ये ब्लॅक-आउट इंजिन केसऐवजी क्रोम-फिनिश इंजिन केस पाहायला मिळेल. ते समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऑब्झर्वर पाहायला मिळतील. या आगामी मोटरसायकलमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन, उत्तम आणि अधिक माहितीपूर्ण इन्स्ट्रुमेंट पॉड, ब्लूटूथ आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासह अनेक विशेष वैशिष्ट्ये असतील.

ब्रेकिंग आणि सस्पेन्शन

यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऑब्झर्वर असू शकतात. ब्रेकिंगसाठी फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक्स उपलब्ध असू शकतात. बाईक स्टँडर्ड ड्युअल-चॅनल एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) सह देखील येऊ शकते.

हे पण वाचा – OnePlus 10R 5G : हा स्मार्टफोन 9,000 रुपये ने झाला स्वस्त, पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लॉन्चिंग आणि किंमत 

Royal Enfield Classic 650 ही बाईक 2024 च्या सुरुवातीला सुमारे 3.2 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. या बाईचा प्रतिस्पर्धी Kawasaki Vulcan S असू शकतो, ज्याची किंमत 7.1 लाख रुपये आहे.

Tecno spark 20 pro : स्मार्टफोन झाला लॉन्च स्टोरेज आणि कॅमेरा कॉलिटी पाहून व्हाल व्हाल आश्चर्यचकित