Samsung s22 ultra या स्मार्टफोनवर मिळत आहे, तब्बल 30,000 रुपयांची सूट

Samsung s22 ultra
Samsung s22 ultra या स्मार्टफोनवर मिळत आहे, तब्बल 30,000 रुपयांची सूट

भारतीय बाजारपेठेत samsung या स्मार्टफोन कंपनीने त्यांचा नुकताच लॉन्च केलेला samsung s22 ultra हा स्मार्टफोन खूपच ट्रेडिंग मध्ये चालू आहे. या स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत खूपच मागणी आहे. ही स्मार्टफोन कंपनी s24 ही सिरीज भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. परंतु काही लो बजेट सेगमेंट असलेल्या युजर्सला या स्मार्टफोनची किंमत खूपच जास्त वाटते. परंतु त्यांच्यासाठी आज आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. प्रजासत्ताक दिनानिमित्त या स्मार्टफोनवर मिळत आहे 30,000 रुपयांची दमदार अशी सूट मिळणार आहे .

ह्या स्मार्टफोनचे लुक खूपच आकर्षक आहे, त्यासोबतच या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी देखील खूपच अप्रतिम असल्यामुळे हा स्मार्टफोन अनेक स्मार्टफोन प्रेमींच्या मनावर राज्य करत आला आहे. हा स्मार्टफोन फ्लॅगशिप स्मार्टफोन असल्यामुळे प्रीमियम लुक आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि या स्मार्टफोनवरील डिस्काउंट.

Samsung s22 ultra फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.8 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1750 nits एवढा ब्राईटनेसला सपोर्ट करू शकतो. हा स्मार्टफोन 1440 x 3088 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 12 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर सह Qualcomm SM8450 Snapdragon 8 Gen 1 हा चिप्स दिला गेला आहे. यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर 128GB 8GB RAM, 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM, 1TB 12GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे चार विहिरीत पाहायला मिळतात. डिस्प्लेच्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये Corning Gorilla Glass Victus+ हा ग्लास दिला आहे.

Samsung s22 ultra कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधित बोलायचे झाले तर, फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये Quad कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 108 मेगापिक्सल+ 10 मेगापिक्सल+ 10 मेगापिक्सल+ 12 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा खूपच सुंदर आनंद घेता येईल, एवढेच नव्हे तर व्हिडिओ कॉलिंग साठी आणि सेल्फी साठी 40 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा ही देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

New Hero Passion : या बाईक समोर फिक्या पडतील सर्वच बाईक, यामध्ये आहेत ऍडव्हान्स फीचर्स

Samsung s22 ultra किंमत

या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन लॉन्च झाला तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 1,09,999 रुपये एवढी ठेवली गेली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू असलेल्या सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत 84,999 रुपये एवढी ठेवली गेली आहे.

जर आपण हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफर मध्ये घेतला तर हा स्मार्टफोन आपल्याला केवळ 41,250 रुपयांमध्ये देखील मिळू शकतो. हा स्मार्टफोन Phantom Black, White, Burgundy, Green, Graphite, Red, Sky Blue, Bora Purple या कलर ऑप्शन मध्ये पहायला मिळतो.

iQOO Neo 9 Pro या स्मार्टफोनचे ब्लॅक एडिशन पाहून, युजर्स झाले हैराण फीचर्स आहेत दमदार