Oppo A59 5G किंमत आणि डिझाईन पाहून वाल दंग, हा स्मार्टफोन येऊन धडकला भारतात

oppo a59 5g

OPPO कंपनीने भारतीय बाजारपेठेत उच्च स्तर गाठला आहे. कंपनीने नुकताच oppo a58 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच लॉन्च केला होता. लागलीच या स्मार्टफोन कंपनी Oppo A59 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत 22 डिसेंबर रोजी लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन अतिशय कमी बजेट रेंजमध्ये असल्यामुळे भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची खूपच मागणी वाढली आहे.

हा स्मार्टफोन खूपच स्टायलिश लूक मध्ये लॉन्च झाला आहे, स्टायलिश लूक दिसणार आहे या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले आणि त्याची स्लिम बॉडी खूपच मनमोहक आहे. ज्यामुळे या स्मार्टफोनला खूपच प्रीमियम लूक मिळते.

हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये खूपच कमी किमतीत जास्त फीचर्स आणि हाय कॅमेरा क्वालिटी मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.

Oppo A59 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स विषयी बोलायचे झाले तर, या स्मार्ट फोनचा डिस्प्ले 6.56 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. ज्याचा ब्राईटनेस 720 नीट स्पीक एवढा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 90HZ रिफ्रेश रेट आणि 720 x 1612 पिक्सेल रिझोल्युशन सह येतो.

Android 13 ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारितया स्मार्टफोनमध्ये मीडिया टेक डायमेन्शन 6020 चिपसेट देण्यात आला आहे. हा OCTA CORE प्रोसेसर 2.2 GHz पर्यंत क्लॉक स्पीड ने चालू शकतो.Oppo A59 5G हा स्मार्टफोन आपल्याला ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट ,ॲमेझॉन यावर 25 तारखेला खरेदी करता येईल.

स्टोरेज विषयी बोलायचे झाले तर Oppo A59 5G या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 6GB रॅम ला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज दिले गेले आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये मेमरी कार्ड च्या मदतीने 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी स्मार्टफोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेली आहे.

Oppo A59 5G कॅमेरा आणि बॅटरी

Oppo A59 5G या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सल चा आणि 2मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, त्यासोबतच एलईडी फ्लॅश लाईट चाहिए समावेश आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर Oppo A59 5G या फोन मध्ये 5000 mAH ची बॅटरी दिली आहे, तसेच फास्ट चार्जिंग साठी 33w चा सुपर ओसी चार्जर उपलब्ध करून दिला आहे.हा स्मार्टफोन आपल्याला Silk Gold, Starry Black या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळणार आहे, या दोन कलर ऑप्शन मुळे ग्राहकांचे मन मोहित होत आहे.

हे पण वाचा – Realme 11 Pro Plus या स्मार्टफोनची 200M कॅमेरा क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Oppo A59 5G किंमत

Oppo A59 5G या स्मार्टफोनच्या किमती विषयी बोलायचे झाले तर कंपनीने हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये एवढी ठेवली गेली आहे. जर तुम्हालाही लो बजेट चा एखादा 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी खूपच बेस्ट ऑप्शन ठरेल.

Nokia Magic Max 5G पावरफूल बॅटरी पाहून झाले आश्चर्यचकित, लवकरच येणार भारतीय बाजारपेठेत