Infinix चा स्वस्त स्मार्टफोन झाला लॉन्च, 5000 mAH बॅटरी आणि बरेच काही तगडे फीचर्स, एकदा पहाच

infinix smart 8HD

Infinix स्मार्टफोन उत्पादक कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत केला आहे, Infinix ने त्यांचा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट बाजारामध्ये दाखल केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये उत्तम दर्जाचे पिक्चर वापरले आहेत, यामध्ये या स्मार्टफोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंटर देण्यात आली आहे.जर तुम्हाला सुद्धा कमी बजेट मध्ये चांगल्या स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.

या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे, त्यासोबतच यामध्ये 16 जीबी पर्यंत रॅम उपलब्ध करून दिला आहे. चला तर मग जानू या या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी अधिक माहिती.

Infinix smart 8HD ऑफर

Infinix smart 8HD हा स्मार्टफोन अतिशय कमी किमतीत ला असूनही, या स्मार्टफोन वर आपल्याला आकर्षक अशी सूट मिळणार आहे. हा स्मार्टफोन खरेदी करताना आपल्याला Axis Bank क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारावर 630 रुपयांची सूट दिली जाणार आहे. आपल्याला हा स्मार्टफोन क्रिस्टल ग्रीन, शायनी गोल्ड आणि टिंबर ब्लॅक या कलरच्या चार ऑप्शन सह खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट वरूनही आपल्याला या स्मार्टफोनची खरेदी करता येईल.

Infinix smart 8HD फीचर्स

Infinix smart 8HD या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे, हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 720 x 1612 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. या डिस्प्ले चा पीक ब्राईटनेस 500nits इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले चे प्रमुख फीचर म्हणजे डायनॅमिक नॉच फीचर असा आहे, जे की मॅजिक रिंग म्हणून ओळखला जातो. हे फीचर स्क्रीनवर लॉक,अनलॉक, बॅकग्राऊंड कॉल, चार्जिंग ॲनिमेशन, चार्जिंग पूर्ण झाल्याचे रिमाइंडर आणि तसेच बॅटरी चार्ज झाल्याचे रिमाइंडर इ. अशा प्रकारच्या नोटिफिकेशन दर्शवेल.

Android 13 वर आधारित असलेल्या या स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 हे प्रोसेसर दिले गेले आहे. या स्मार्टफोनच्या स्टोरेज विषयी बोलायचे झाले तर 4 GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलेली आहे.

हे पण वाचा – Google Pixel 8 स्मार्टफोन खरेदीवर 16000 रुपये सूट, 31 डिसेंबर पर्यंत संधीचा लाभ घेता येणार

Infinix smart 8HD कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 13MP ड्युअल रियर सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 8MP सेल्फी कॅमेरा दिला गेलेला आहे, यासोबतच एलईडी फ्लॅश चा ही समावेश आहे.या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोबाइलला चार्जिंग साठी 10W चा USB टाइप-सी पोर्ट मिळतो.

Vivo S18 सिरीज झाली बाजारपेठेत लॉन्च, चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही सिरीज अखेर उतरली बाजारात