Samsung Galaxy S23 FE हा दमदार कॅमेरा क्वालिटीचा स्मार्टफोन मिळत आहे, 31% डिस्काउंट किमतीवर फक्त 54,999 रुपयांमध्ये

Samsung Galaxy S23 FE
Samsung Galaxy S23 FE हा दमदार कॅमेरा क्वालिटीचा स्मार्टफोन मिळत आहे, 31% डिस्काउंट किमतीवर फक्त 54,999 रुपयांमध्ये

भारतीय बाजारपेठेत आर एक्स स्मार्टफोन कंपनीच्या अनेक स्मार्टफोन वर वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक अशी डिस्काउंट सुरू आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Samsung ही एक स्मार्टफोन कंपनी त्यांचा Samsung Galaxy S23 FE या स्मार्टफोनवर 31% डिस्काउंट देत आहे. ई- कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट वर हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो.

हा स्मार्टफोन कॅमेराच्या दमदार अशा सेटअप मुळे ओळखला जातो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिस्काउंट ऑफर्स बद्दल माहिती.

Samsung Galaxy S23 FE फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.4 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1450 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. हा डिस्प्ले 1080 x 2340 पिक्सल रिझोल्युशन आणि Corning Gorilla Glass 5 हा ग्लास डिस्प्ले सुरक्षिततेसह घेऊन येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये आपल्याला Octa-core प्रोसेसर सह Qualcomm SM8450 Snapdragon 8 Gen 1 हा चीप सेट दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे दोन व्हेरिएट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंटरही दिला गेला आहे.

Samsung Galaxy S23 FE कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 12 मेगापिक्सल असा सेटअप दिला गेला आहे. एवढेच नाही तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी, या स्मार्टफोनमध्ये 10 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा हे दिला गेला आहे.

हा स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी उत्कृष्ट मानला जातो. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये डिवाइस ला पावर देण्यासाठी 4500mAH ची बॅटरी 25W चार्जिंग सपोर्टसह दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन केवळ 25 मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो.

Samsung Galaxy S23 FE किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर ,हा स्मार्टफोन लॉन्च झाला तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 79,999 रुपये एवढी होती. परंतु प्रजासत्ताक दिना निमित्त च्या ई-कॉमर्स वेबसाईटवर सुरू असलेल्या या डिस्काउंट सेल मध्ये 31% डिस्काउंट नंतर या स्मार्टफोनची किंमत 54,999 रुपये एवढी आहे.

जर तुमच्याकडे Axis Bank कार्ड असेल तर यावरही तुम्हाला 5% अधिक कॅशबॅक दिला जात आहे. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Samsung Galaxy S21 FE डिस्काउंट सेल मध्ये हा स्मार्टफोन मिळत आहे, फक्त आणि फक्त 16,000 रुपयांमध्ये