Samsung Galaxy S21 FE डिस्काउंट सेल मध्ये हा स्मार्टफोन मिळत आहे, फक्त आणि फक्त 16,000 रुपयांमध्ये

Samsung Galaxy S21 FE
Samsung Galaxy S21 FE डिस्काउंट सेल मध्ये हा स्मार्टफोन मिळत आहे, फक्त आणि फक्त 16,000 रुपयांमध्ये

भारतीय बाजारपेठेत आणि स्मार्टफोन कंपन्या कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त च्या ई-कॉमर्स वेबसाइटवर डिस्काउंट सुरू असलेल्या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्यांच्या स्मार्टफोन्स वर डिस्काउंट मिळत आहे. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Samsung ही एक स्मार्टफोन कंपनी मागील काही काळापासून s- series मधील स्मार्टफोन मुळे खूपच ट्रेडिंगला आली आहे. या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत खूप नाव कमावले आहे.

या डिस्काउंट सेल मध्ये Galaxy S21 FE या स्मार्टफोनवर देखील तगडा असा डिस्काउंट या स्मार्टफोन कंपनीने दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिस्काउंट किंमत बद्दल अधिक माहिती.

Samsung Galaxy S21 FE फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.4 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2340 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. डिस्प्ले च्या सुरक्षिततेसाठी Corning Gorilla Glass Victus हा ग्लास दिला आहे. Android 12 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM8350 Snapdragon 888 5G हा प्रोसेसर दिला गेला आहे.

ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये 128GB 6GB RAM, 128GB 8GB RAM, 256GB 6GB RAM, 256GB 8GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे चार वेरियंट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S21 FE कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 12 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 12 मेगापिक्सल असा सेटअप दिला आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 4500mAH ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 30 मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Samsung Galaxy S23 FE हा दमदार कॅमेरा क्वालिटीचा स्मार्टफोन मिळत आहे, 31% डिस्काउंट किमतीवर फक्त 54,999 रुपयांमध्ये

Samsung Galaxy S21 FE किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लावून झाला होता तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 32,000 रुपये एवढी होती. परंतु ई-कॉमर्स वेबसाईटवर सुरू असलेल्या डिस्काउंट सेल मध्ये हा स्मार्टफोन आपल्याला फक्त आणि फक्त 16,000 रुपयांमध्ये मिळू शकतो.

जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन अशा बजेट सेगमेंट मध्ये घेणार असाल तर तुमच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Oneplus 12 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत येऊन घालणार धुमाकूळ, इंटरनल स्टोरेज 1TB पर्यंत