OPPO कंपनीचा OPPO Find X7 Ultra हा स्मार्टफोन येऊन धडकला भारतीय बाजारपेठेत, कॅमेरा कॉलिटी पाहून युजर्स पडले प्रेमात

Oppo Find X7 Ultra

भारतीय बाजारपेठेत Oppo या कंपनीने स्मार्टफोन प्रेमींच्या मनावर बऱ्याच वर्षापासून राज्य केले आहे. या स्मार्टफोन कंपनीने चिनी बाजारपेठेत Oppo Find X7 Ultra हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन येत्या 12 जानेवारीला भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. बाजारपेठेतील सर्वात खास कॅमेरा असलेला हा फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. या स्मार्टफोनमध्ये फास्ट कॅमेरा हार्डवेअर ओपो ची सिग्नेचर हायपर टोन कॅमेरा सिस्टीम आणि नवीन फोटोग्राफी तंत्रज्ञान याचा समावेश आहे.

या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एक मोठा गोल कॅमेरा मॉडेल दिला गेला आहे, ज्यामध्ये चार कट आउट आणि लोगो आहेत. या स्मार्टफोनची फ्रेम मेटल पासून बनवली गेली आहे. तसेच वोल्युम बटन आणि पावर बटन स्मार्टफोनच्या उजव्या पॅनलवर आहेत. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.

OPPO Find X7 Ultra फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 6.82 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120HZ रिफ्रेश रेट आणि 2600 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करतो आणि 1440 x 3168 पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 14 वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM8650-AB Snapdragon 8 Gen 3 हा चिप्स दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरी संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 256GB 12GB RAM, 256GB 16GB RAM,16GB RAM 512GB इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन वेरीएंट पाहायला मिळतात. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोन मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे.

OPPO Find X7 Ultra कॅमेरा आणि बॅटरी

कंपन्या दवा केल्याप्रमाणे या स्मार्टफोन मध्ये सर्वात खास कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोन मध्ये QUAD कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ ५० मेगापिक्सल असा सेटअप आहे, त्यामध्येच एलईडी फ्लॅश समावेश आहे. एवढेच नव्हे तर फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. अशा खास कॅमेरा सेटअप मुळे फोटोग्राफीचा अतिशय सुंदर असा आनंद घेता येईल.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी दिली गेली आहे, त्यासोबतच 100W चा फास्ट चार्जर ही दिला गेला आहे. कंपनीने असे सांगितले आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 26 मिनिटात 100% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Hero Splendor Plus वर पहिल्यांदा मिळत आहे तगडा ऑफर, फक्त 20,000 रुपये मध्ये बाईक घरी घेऊन जा

OPPO Find X7 Ultra किंमत

या स्मार्टफोन मध्ये आपल्याला Black, Dark Blue, Light Brown हे तीन कलर पाहायला मिळणार आहेत. या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनचे अंदाजे किंमत 70,000 रुपये असू शकते.

तर 16 GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरियंट 76,065 रुपयांमध्ये मिळू शकतो आणि 16 GB रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेज असलेला स्मार्टफोन 81,884 रुपयांपर्यंत मिळू शकतो.

Oppo Reno 11 5G ही सिरीज झाली लॉन्च, प्रोसेसर आणि फीचर्स पाहून व्हाल आश्चर्यचकित