Hero Splendor Plus वर पहिल्यांदा मिळत आहे तगडा ऑफर, फक्त 20,000 रुपये मध्ये बाईक घरी घेऊन जा

Hero Splendor Plus

नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर जर तुम्हाला सुद्धा बाई खरेदी करायची असेल, आणि जर तुमच्याकडे महागडी दुचाकी खरेदी करण्यासाठी योग्य ते बजेट नसेल. तर आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत देशातील सर्वात जास्त विक्री होणारी दुचाकी बाईक म्हणजे Hero Splender. आज आम्ही तुमच्यासाठी याच बाईक बद्दल असणारा ऑफर बाबत माहिती घेऊन आलो आहोत.

हिरो स्प्लेंडर ही देशातील सर्वात जास्त विक्री होणारी बाईक असून ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत या बाईकला पसंती दिली जाते. मात्र हीच बाईक जर तुम्ही शोरूम मधून खरेदी करायची विचार करत असाल तरी याची किंमत एक लाखांपर्यंत पोहोचू शकते. जर तुमच्याकडे इतके पैसे नसतील तर तुम्ही EMI ऑप्शन वर ही बाई खरेदी करू शकता. चला तर मग सविस्तर मध्ये जाणून घेऊ या बाईकवर असणाऱ्या ऑफर बाबत अधिक माहिती.

Hero Splendor Plus EMI प्लॅन 

तुम्हाला सांगू इच्छितो की Hero Splendor Plus ही बाईक शोरूम मध्ये खरेदी करण्यासाठी तुम्हाला 90,579 रुपये (एक्स शोरूम प्राईज) इतकी किंमत मोजावी लागू शकते. परंतु ही बाईक वीस हजार रुपये डाऊन पेमेंट वर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 70000 रुपयांचे फायनान्स घ्यावे लागेल. म्हणजे तुम्ही 20000 रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर उर्वरित रकमेवर 3 वर्षासाठी म्हणजेच 36 महिन्यांसाठी 10% व्याजदराने EMI ऑप्शन निवडून दरमहा 2548 रुपये हप्ता भरावा लागेल.

या पद्धतीने तुम्ही Hero Splendor Plus ही बाईक 1.11 लाख रुपयांना आपल्या नावावर करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दिलेल्या माहितीमध्ये आणि अधिकृत डीलर ने सांगितलेली माहिती मध्ये थोडीशी तफावत असू शकते. त्यासाठी तुम्ही याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या डीलरची संपर्क साधू शकता ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

मायलेज

हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस ही बाइक मायलेजच्या बाबतीतही खूप चांगली आहे. या बाइकमध्ये 97.2cc इंजिन आहे. हे इंजिन 4 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही बाईक तुम्हाला प्रति लिटर 60 किलोमीटर मायलेज देते. यात 9.8 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. बाईकमध्ये अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्पीडोमीटर आणि ओडोमीटर देण्यात आले आहेत.

Hero Splendor Plus डिझाईन

नवीन Hero Splendor Plus चार रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे – टोर्नाडो ग्रे, स्पार्कलिंग बीटा ब्लू, कॅनव्हास ब्लॅक आणि पर्ल व्हाइट. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या बॉडीवर ग्राफिक्स, एलईडी हाय इंटेन्सिटी पोझिशन लॅम्प (HIPL), सिंगल पीस सीट्स, अॅरो हेड मिरर आणि एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहेत. याशिवाय बाईकमध्ये दिलेले साइड कट डिझाईन याला खूप पॉवरफुल लुक देते.

हे पण वाचा – Honda Shine SP 125cc बाईकची किंमत घसरली, जाणून घ्या नवीन दर

Hero Splendor Plus फीचर्स 

Hero Splendor Plus या बाईच्या फीचर्स लिस्ट मध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे, ज्यामध्ये कॉल आणि एसएमएस अलर्टसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह सेगमेंट-फर्स्ट पूर्णपणे डिजिटल उपकरणे आहेत, जी इतर बाइक्सपेक्षा खूपच चांगली आहे. यासोबतच ‘आयडल स्टॉप-स्टार्ट सिस्टिम’ देखील देण्यात येत आहे.

OPPO कंपनीचा OPPO Find X7 Ultra हा स्मार्टफोन येऊन धडकला भारतीय बाजारपेठेत, कॅमेरा कॉलिटी पाहून युजर्स पडले प्रेमात