Samsung Galaxy S24 Ultra हा स्मार्टफोन धडकणार बाजारात, कॅमेरा कॉलिटी पाहून पळाले तोंडचे पाणी

Samsung Galaxy S24 Ultra

भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारचे दमदार कॅमेरे क्वालिटी असलेले स्मार्टफोन आले आहेत. त्यामध्येच Samsung या स्मार्टफोन कंपनीने त्यांचा Samsung Galaxy S24 Ultra हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोन कंपनीने अद्याप कुठल्याही प्रकारची लॉन्चिंग डेट विषयीची माहिती दिली नाही. ही स्मार्टफोन कंपनी बहुतांश स्मार्टफोन प्रेमींच्या मनावर खूप काळापासून राज्य करत आली आहे.

नवीन फीचर्स स्पेसिफिकेशन्स आणि खतरनाक अशी कॅमेरा क्वालिटी घेऊन ही स्मार्टफोन कंपनी भारतीय बाजारपेठेत उतरले आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येऊ शकतो, जर तुम्ही सुद्धा एखादा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.

Samsung Galaxy S24 Ultra फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 6.8 यांच्यासाठी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो, तसेच हा स्मार्टफोन 1440 x 3088 पिक्सल रिझर्वेशन सह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Qualcomm SM8650-AC Snapdragon 8 Gen 3 हा चिप्स दिला गेला आहे, ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि Gorilla Glass Victus 3 दिला गेला आहे, जेणेकरून स्मार्टफोन ला कुठलीही दुखापत होणार नाही. या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM, 1TB 12GB RAM हे तीन व्हेरिएंट पाहायला मिळू शकतात.

Samsung Galaxy S24 Ultra कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये Quad कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 200 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ 10 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो, त्यामध्येच एलईडी फ्लॅटचा ही समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी खूपच तगडी आहे, असा या कंपनीच्या युजर चा दावा आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये डिवाइसला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

हे पण वाचा – Kawasaki Ninja बाईकवर मिळत आहे तगडे डिस्काउंट, साधारण किमतीमध्ये पावरफुल  स्पोर्ट बाईक

Samsung Galaxy S24 Ultra किंमत

या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत अंदाजे किंमत 1,33,690 रुपये एवढी असू शकते. हा स्मार्टफोन आपल्याला Titanium Black, Titanium Gray, Titanium Violet, Titanium Yellow या चार कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो.

हे चारही कलर ऑप्शन खूपच मनमोहक आहेत. जर तुम्ही सुद्धा एखादा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Asus ROG Phone 8 ह्या गेमिंग स्मार्टफोनची लॉन्चिंग होणार भारतीय बाजारात, फीचर्स पाहून यूजर झाले हैरान