Poco X6 5G : 11 जानेवारीला लॉन्च होणार हा तगडा स्मार्टफोन, फीचर्स पाहून व्हाल दंग

poco x6 5g

Poco या चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनीने Poco X6 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर या स्मार्टफोनचे अनबॉक्सिंग व्हिडिओ पोस्ट केले आहेत, हे व्हिडिओ ऑफिशियल नाहीत. या व्हिडिओज द्वारे स्मार्टफोनची सर्व माहिती दिली गेली आहे. कंपनीने हेही सांगितले आहे की हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत 11 जानेवारी रोजी लॉन्च होईल. या स्मार्टफोनमध्ये खूपच तगड्या अशा प्रकारचे फीचर्स आहेत.

या स्मार्टफोन कंपनीने Poco X6 चे pro वर्जन लॉन्च केले जाईल अशी माहिती दिली आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला याची ड्युअल टोन डिझाईन आणि ग्लास बॅक पाहायला मिळणार आहे. या स्मार्टफोन मध्ये चौरस आकारांमध्ये रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनविषयी अधिक माहिती.

Poco X6 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 1800 nits ब्राईटनेस आणि 1220 x 2712 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट 120Hz एवढा आहे. Android 14 वर आधारित स्मार्टफोनमध्ये HyperOS हे प्रोसेसर पाहायला मिळते, ज्यामुळे खूपच तगडा असा परफॉर्मन्स मिळतो. या स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 8300 Ultra असलेला गेला आहे.

हा स्मार्टफोन Octa-core प्रोसेसर सह येतो. तसेच सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन आपल्याला Black, White, Mint या तीन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळणार आहे, हे तिन्ही कलर आणि या स्मार्टफोनची डिझाईन खूपच मनमोहक आहे.

Poco X6 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या स्टोरी संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM असे रॅम आणि इंटरनल स्टोरेज सह तीन ऑप्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेरा संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा खूपच निराळा प्रकारचा आनंद घेता येईल आणि यामध्ये LED flash चा ही समावेश आहे.

एवढेच नव्हे तर या स्मार्टफोनमध्ये सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 5500mAH ची बॅटरी आणि 90W चा चार्जर दिला गेला आहे. कंपनीने असे ऍडव्हर्टाईस केले आहे की 34 मिनिटांमध्ये हा स्मार्टफोन 100% चार्ज होईल.

हे पण वाचा – Moto G34 5G : 9 जानेवारीला भारतीय बाजारपेठेत धडकणार हा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन

Poco X6 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन खूपच लो बजेट सेगमेंट मध्ये कंपनीने सादर केला आहे. या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम 128 जीबी व्हेरियंट ची किंमत 8,499 रुपये, सहा जीबी व 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आणि 8 जीबी व 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 10,999 एवढी आहे. जर तुम्हीही एकदा स्मार्टफोन घ्यायच्या विचारात असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

फक्त 71,500 रुपयांमध्ये खरेदी करा ही इलेक्ट्रिक स्कूटर, 75 किलोमीटर रेंज आणि बरेच फीचर्स