Realme 11 Pro Plus या स्मार्टफोनची 200M कॅमेरा क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Realme 11 Pro Plus

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपनी आहेत, त्यातच Realme ही एक उत्कृष्ट कंपनी आहे. मागील काही काळात या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत खूपच प्रसिद्धी मिळवली आहे. यावेळी या स्मार्टफोन कंपनीने 200MP कॅमेरा गुणवत्तेसह मनमोहक लूक आणि पावरफूल बॅटरी असलेला एक स्मार्टफोन खूपच स्लो बजेट सेगमेंटमध्ये बाजारपेठेत लॉन्च केला आहे. ही स्मार्टफोन कंपनी वर्षानुवर्ष भारतीय ग्राहकांच्या हृदयावर राज्य करत आहे, दररोज अनेक फीचर्स असलेले स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत येतात.

लागलीच या कंपनीने भारतीय बाजारपेठेत Realme 11 Pro Plus या नावाचा उत्कृष्ट दर्जाचा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला हाय क्वालिटी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी पाहायला मिळेल, चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन बद्दल अधिक माहिती.

Realme 11 Pro Plus फीचर्स

Realme 11 Pro Plus या स्मार्टफोनच्या फीचर्स विषयी बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले पाहायला मिळतो, जो की 950nits स्पीक ब्राईटनेस ला सपोर्ट करतो. स्मार्टफोन 120HZ रिफ्रेश रेट आणि 1080 x 2412 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

Android 13 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 7050 चीफ सेट ही दिला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये Octa-core या प्रोसेसर चाही समावेश आहे.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज विषयी बोलायचे झाले तर 8GB रॅम आणि 256GB,12GB रॅम आणि 256GB,12GB रॅम आणि 512GB,12GB रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज असणारे असे चार व्हेरीएंट पाहायला मिळतात. या स्मार्टफोनमध्ये सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आली आहे.आशाआधुनिक फीचर असलेल्या या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत खूपच मागणी वाढली आहे.

Realme 11 Pro Plus कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा विषयी बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 22 मेगापिक्सल चा तसेच 8 मेगापिक्सल चा आणि 2 मेगापिक्सलचा असे तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यामुळे उत्कृष्ट अशा पद्धतीची आपण फोटोग्राफी करू शकतो, एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल चा खूपच तगडा असा परफॉर्मन्स देणारा कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप विषयी बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 5000mAH ची बॅटरी आणि फास्ट चार्जिंग साठी 100W चा पावरफुल चार्जेस दिला गेला आहे.हा स्मार्टफोनआपल्याला Astral Black, Sunrise Beige, Oasis Green कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळणार आहे, कंपनीने निवडलेले हे तिन्ही कलर खूपच मनमोहक आहेत.

हे पण वाचा – POCO X5 Pro 5G फीचर्स झाले लिक, कॅमेरा क्वालिटी पाहून हॉल दंग

Realme 11 Pro Plus किंमत

Realme 11 Pro Plus स्मार्टफोनच्या किमती विषयी बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये दिला गेला आहे, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन 26,999 रुपयांमध्ये मिळू शकतो तर, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये एवढी आहे. ह्या स्मार्टफोनच्या किमती ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट मधून नमूद केलेले आहेत.

Oppo A59 5G किंमत आणि डिझाईन पाहून वाल दंग, हा स्मार्टफोन येऊन धडकला भारतात