भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्या नवनवीन स्मार्टफोन दमदार फीचर्स सह भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. त्यापैकीच एक Realme या स्मार्टफोन कंपनीने मागील काही काळापासून भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन युजर्सचे मन जिंकले आहे. या स्मार्टफोन कंपनीने Realme 12 Pro हे सिरीज लॉन्च करण्याचे ठरवले आहे. या सिरीज मध्ये Realme 12 Pro plus हा दमदार स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये येण्याची शक्यता आहे.
कंपनीने अशी माहिती दिली आहे की हा स्मार्टफोन 29 जानेवारीला भारतीय बाजारपेठेमध्ये ठीक 12 वाजता लॉन्च केला जाईल. या स्मार्टफोन मध्ये दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्सही समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
Contents
Realme 12 Pro plus फीचर्स
या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट सह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 हा चीपसेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.
या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंध बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 12GB of RAM आणि 512GB इंटरनल स्टोरेज असलेला हा व्हेरियंट पाहायला मिळू शकतो. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोन मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Realme 12 Pro plus कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या कॅमेरा संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मधील कॅमेरा क्वालिटी खूपच दमदार आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 64 मेगापिक्सल+ 32 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच चार्जिंग साठी 67W चा फास्ट चार्जर ही दिला जाऊ शकतो.
हे पण वाचा – Samsung Galaxy F04 हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 5,999 रुपयांमध्ये, प्रोसेसर ही दमदार
Realme 12 Pro plus किंमत
या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, ह्या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत किंमत अंदाजे 30,000 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप किमती विषयी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. हा स्मार्टफोन खूपच दमदार कॅमेरा क्वालिटी सह आला आहे.
iphone 14 खरेदीवर डिस्काउंट ऑफर सुरू, 36 हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी