Vivo V26 Pro 5G दमदार कॅमेरा कॉलिटी सह, हा स्मार्टफोन उडवून टाकणार भारतीय बाजारपेठेत धुरळा

Vivo V26 Pro 5G

भारतात आता 5g नेटवर्कच्या आगमनामुळे, भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारचे फीचर्स असलेले नवीन नवीन स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. ज्यामध्ये VIVO ही स्मार्टफोन कंपनी सुद्धा या शर्यतीमध्ये मागे पडणार नाही, या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सोशल मीडिया रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की VIVO या स्मार्टफोन कंपनीने IPHONE पेक्षाही मजबूत स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

या स्मार्टफोनचे नाव Vivo V26 Pro 5G असल्याचे सांगितले जात आहे. या स्मार्टफोनचे प्रमुख आकर्षण म्हणजे या स्मार्टफोन मध्ये 200 मेगापिक्सल कॅमेरा कॉलिटी पाहायला मिळू शकते, चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Vivo V26 Pro 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 6.44 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2400 एवढ्या पिक्सल रिझर्वेशन सहज येतो. Android 12 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Octa-core प्रोसेसर सह Qualcomm SDM730 Snapdragon 730 हा चीफ सेट दिला गेला आहे. या स्मार्टफोनचे वजन 171G एवढे आहे.

सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोन मध्ये स्मार्टफोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो.

Vivo V26 Pro 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप दिला गेला आहे. अशा सेटअप मुळे आपल्याला फोटोग्राफीचा सुंदर आनंद घेता येईल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 44 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी 120W सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे.

15,000 रुपये पेक्षा लो बजेट सेगमेंट मध्ये मिळत आहेत, दमदार फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी चे स्मार्टफोन

Vivo V26 Pro 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार करायचे झाले तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत अंदाजे किंमत 40,000 रुपये असू शकते. या स्मार्टफोनच्या किमती विषयी अद्याप कंपनीने कुठलीही माहिती दिली नाही.

JAWA Yezdi Roadster : या बाईक खरेदीवर मिळत आहे आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्काउंट, संधीचा लाभ घ्या