Realme ही स्मार्टफोन कंपनी भारतीय बाजारामध्ये स्मार्टफोन युजर च्या मनावर खूपच राज्य करत आहे

ही स्मार्टफोन कंपनी भारतीय बाजारात शानदार फीचर आणि उत्तम कॅमेरा कॉलिटी असणारे स्मार्टफोन घेऊन येते

मिळालेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच Realme 12 Pro स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

चला तर मग पाहूया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि इतर स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

Android v14 वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen3 हा चीप सेट दिला गेला आहे

हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मध्ये पाहायला मिळू शकतो

हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मध्ये पाहायला मिळू शकतो

यामध्ये 108 मेगापिक्सल+ 13 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो.

या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी पाहायला मिळू शकते. जी की 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह यते

भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 24,500 रुपये असू शकते