ही सिरीज भारतीय बाजारपेठेमध्ये 17 जानेवारी रोजी प्रस्थापित होईल अशी माहिती दिली गेली आहे. 

या स्मार्टफोन मध्ये आपल्याला दमदार कॅमेरा क्वालिटी, खतरनाक असे फीचर्स आणि तगडा असा प्रोसेसर पाहायला मिळू शकतो.

या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.5 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. 

या स्मार्टफोनमध्ये Octa Core प्रोसेसर सह Samsung Exynos 1480 हा चिपसेट दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे. या स्मार्टफोन मध्ये आपण 1TB पर्यंत मेमरी कार्ड टाकू शकतो.

या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी कॅमेरा सेटअप मध्ये 50 MP + 12 MP + 5 MP असा सेटअप दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोन मध्ये डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली जाऊ शकते.

या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेमध्ये अंदाजे किंमत 39,990 रुपये ठेवली जाऊ शकते.