HF Deluxe Offer : येथे मिळत आहे फक्त 20,000 मध्ये बाईक खरेदी करण्याची संधी, लवकर खरेदी करा

HF Deluxe Offer

देशातील सर्वात विश्वाची ऑटोमोबाईल कंपनी Hero त्यांच्या विश्वासनीय कामगिरी मध्ये सर्वांच्या मनावर राज्य करते, हिरोच्या बाईक आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वापरले असतील. आणि बऱ्याच जणांना या कंपनीच्या बाईक खरेदी करण्याची इच्छा असेल. देशभरातील सर्वच भागांमध्ये हिरोच्या बाईक मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. जर तुम्हाला सुद्धा हिरोची बाईक खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलो आहोत. Hero Motorcorp इंडिया ची HF Dexule ही बाईक देशभरात सर्वत्रच वापरली जाते, तुम्ही जर ही बाईक खरेदी करण्यास इच्छुक असतात तर ही बातमी संपूर्ण वाचा.

तुम्हाला जर ही बाई खरेदी करायची असेल जर पैशाची अडचण असेल तर तुम्ही या बाईकचे सेकंड हॅन्ड मॉडेल खरेदी करू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी एक गोल्डन ऑफर घेऊन आलो आहे, ज्यामध्ये तुम्ही चांगल्या कंडीशन मधील सेकंड हॅन्ड HF Dexule कमी पैशांमध्ये खरेदी करू शकता. ही ऑफर नक्की वाचा ज्यामुळे तुमच्याकडून ही सुवर्णसंधी चुकणार नाही. चला तर मग जाणून घेऊया बाईक चे सर्व फीचर्स आणि किमती.

HF Deluxe सेकंड हॅन्ड ऑफर

HF Deluxe ही बाईक सेकंड हॅन्ड बाईक विक्री करणारी वेबसाईट OLX वर लिस्ट करण्यात आली आहे, या बाईचे एकूण किंमत 20 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बाई खरेदी करताना 20000 रुपये देऊन तुम्ही ही बाई घरी घेऊन जाऊ शकता. एका मीडिया रिपोर्ट मध्ये या बाईकचा संदर्भ आढळला आहे. तुम्ही ही बाई खरेदी करण्याची सुवर्णसंधी चुकवू नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. OLX निया बाईक च्या किमती बद्दल अधिकृतपणे कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. परंतु ही गाडी अपलोड करणाऱ्यांनी मात्र किंमत दर्शविली आहे.

HF Deluxe इंजिन

HF Deluxe या बाईक मध्ये तुम्हाला 97.2cc 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, एयर कूल्ड इंजिन दिले गेले आहे, या इंजिन मध्ये एक्ससेंस टेक्नोलॉजी दिल्ली के लिए है ज्यामुळे याच्या मायलेज आणि परफॉर्मन्स मध्ये वाढ होते. हे इंजिन 8.02PS पॉवर आणि 8.05Nm पिक टार्क जेनरेट करते. हे इंजिन4-स्पीड गियरबॉक्सशी जोडलेले आहे.

हे पण वाचा – 10,000 मध्ये घ्या दमदार फीचर्स असलेले, या वर्षातील स्मार्टफोन

HF Deluxe शोरूम किंमत

जर तुम्हाला शोरूम मधून HF Deluxe बाईक खरेदी करायची असेल तर तेथे तुम्हाला या बाईची संपूर्ण किंमत मोजावी लागू शकते. या बाईक ची शोरूम किंमत 65 ते 70 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईकचे इंजिन अतिशय पावरफुल आहे. शोरूम मधून ही बाईक खरेदी करण्यासाठी जर तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील, तर काळजी करू नका इंटरनेटवर अनेक अशा वेबसाईट आहे ज्या सेकंड हॅन्ड बाईक विक्री करतात. तिथून तुम्ही चांगल्या कंडिशन मधील सेकंड हॅन्ड बाईक खरेदी करून पैसे वाचवू शकता.

OnePlus Nord 3 5G Price Down : नवीन वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचे ग्राहकांना गिफ्ट, स्मार्टफोन खरेदीवर चक्क 4000 रुपये सूट