Hero Hunk या मॉडल ने मारली बाजारात एन्ट्री, याची फीचर्स आणि डिझाईन पाहून व्हाल थक्क

hero hunk

आधुनिक तंत्रज्ञानाच्या या जगामध्ये प्रत्येक युवकाला चांगली बाईक हवी असते. खऱ्यामध्ये भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेमध्ये अनेक ऑटोमोबाईल कंपन्या वारंवार त्यांचे नवनवीन उत्पादन बाजारामध्ये घेऊन येत असतात. देशाच्या ऑटो सेक्टरमध्ये Hero Motorcorp हे अतिशय नावाजलेले नाव आहे. खूप पूर्वीपासून या कंपनीने बाजारामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. आज आम्ही तुम्हाला Hero Motorcorp च्या बाईक बद्दल माहिती देणार आहोत स्टायलिश लुक आणि परफॉर्मन्स मुळे ओळखले जाते.

आपण माहिती घेत आहोत Hero Hunk या बाईक विषयी, पूर्वीसुद्धा ही बाईक बाजारामध्ये आणली गेली होती परंतु काही काळानंतर ही मार्केटमधून नाहीशी करण्यात आली. आता परत एकदा ही बाईक बाजारामध्ये आल्यानंतर यामध्ये मॉडर्न अपडेट देण्यात आले आहेत. ज्यामुळे त्या परफॉर्म म्हणून अतिशय तगडा पाहायला मिळतो. चला तर मग पाहूया या बाईकच्या फीचर्स विषयी अधिक माहिती.

डिझाईन 

Hero Hunk बाईकच्या लुकबद्दल सांगायचे तर, या बाईकमध्ये 13 लीटरची इंधन टाकी देखील दिली जाईल, ती एकदा भरली की, तुम्ही कोणत्याही काळजीशिवाय लांबच्या प्रवासाला जाऊ शकाल. या बाईक मध्ये मॉडर्न डिझाईन पद्धतीचा वापर केल्यामुळे हिची लूक अतिशय आकर्षक दिसते. यामुळे बऱ्याच तरुणांना या बाईचे डिझाईन आणि लुक पसंतीला येते.

Hero Hunk इंजिन 

Hero Hunk अपडेटेड मॉडेलचे इंजिन तुम्हाला खूप शक्तिशाली जबरदस्त आहे, यामध्ये 149CC BS6 इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 8500RPM वर 15BHP पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. या बाईच्या मायलेज बद्दल बोलायचे झाले तर ही बाईक 60 ते 65 किलोमीटर प्रति लिटर इतका मायलेज आपल्याला देणार आहे.

Hero Hunk फीचर्स

जर आपण हिरो हंक अपडेटेड मॉडेलच्याफीचर्स लिस्ट मध्ये तुम्हाला अनेक आधुनिक फीचर्स मिळतील याची खात्री आहे. यामध्ये तुम्हाला सर्व डिजिटल आणि नवीन फीचर्स मिळतील, यामध्ये डिजिटल स्पीडो मीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर, साइड स्टँड इंडिकेटर, इंजिन ऑफ बटण, नेव्हिगेशन, राइडिंग मोड, मोबाइल कनेक्टिव्हिटी, एबीएससह डिजिटल स्पीड मीटर, यूएसबी चार्जिंग पॉइंट इत्यादी सर्व सुविधा तुम्हाला मिळणार आहेत.

हे पण वाचा – Alto K10 : भारतातील सर्वात स्वस्त कार, याच्या बेस मॉडेल ची किंमत आहे फक्त 4 लाख रुपये

Hero Hunk किंमत 

जर आपण Hero Hunk बाईकच्या किंमतीबद्दल बोललो तर Hero Hunk बाईकची एक्स-शोरूम किंमत ₹ 99000 असू शकते. भारतीय बाजारपेठेत Hero Hunk बाईक TVS Apache, Pulsar N160 आणि Honda SP 160 यांसारख्या बाईकशी स्पर्धा करताना दिसेल.

Royal Enfield Classic 650 : टेस्टिंग दरम्यान नजरेस आली ही पावरफुल बाईक, लवकरच येणार बाजारात