Samsung Galaxy F54 5G : या ‘5G’ स्मार्टफोनवर मिळत आहे थेट 11,000 रुपये डिस्काउंट

Samsung Galaxy F54 5G
Samsung Galaxy F54 5G : या ‘5G’ स्मार्टफोनवर मिळत आहे थेट 11,000 रुपये डिस्काउंट

एखादा नवीन स्मार्टफोन खरेदी करताना प्रत्येकाला मात्र कन्फ्युजन होत असते की नेमका स्मार्टफोन घ्यावा तरी कोणता. तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा एक स्मार्टफोन बद्दल माहिती घेऊन आलो आहे याची फीचर्स अप्रतिम असून यावर कंपनीकडून ऑफर दिली जात आहे. मित्रांनो सॅमसंगच्या 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5G कनेक्टिव्हिटी असणाऱ्या स्मार्टफोनवर ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट सोडून 11000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

Samsung Galaxy F54 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 हिंसाचा डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. फ्लिपकार्ट वर हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला अकरा हजार रुपयांची डिस्काउंट दिले जात आहे. या स्मार्टफोनची फीचर्स अतिशय सगळे आणि यामध्ये तुम्हाला ऍडव्हान्स फीचर्स सुद्धा मिळतात. चला तर मग जाणून या स्मार्ट सिटी आणि यावर सुरू असलेली ऑफर विषयी अधिक माहिती. 

11,000 रुपयांची डिस्काउंट ऑफर 

SAMSUNG Galaxy F54 5G हा 5G फोन फ्लिपकार्टवर ₹11000 च्या थेट डिस्काउंट नंतर 24,999 मध्ये विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे. या फोनची मूळ किंमत ₹35,999 आहे. म्हणजेच तुम्हाला फ्लिपकार्ट कडून या फोनवर पूर्ण 30% सूट मिळत आहे. एवढेच नाही तर बँक ऑफरसोबतच या फोनवर EMI ऑप्शनचाही फायदा दिला जात आहे, याचा फायदा घेऊन तुम्ही कमी किमतीमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकतो.

यासोबतच फ्लिपकार्ट कडून तुम्हाला 24,160 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. तथापि, एक्सचेंज ऑफर कंपनीची पॉलिसी, जुन्या फोनचे क्षेत्र आणि स्थिती यावर अवलंबून असते. अशा मध्ये तुम्ही फ्लिपकार्ट वर जाऊन या स्मार्टफोन बाबत अधिक माहिती मिळवू शकता.

Samsung Galaxy F54 5G फीचर्स 

Samsung Galaxy F54 5G मध्ये 6.7-इंचाचा HD+ सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणिसेफ्टी साठी गोरिल्ला ग्लास 5 आहे. फोनमध्ये Android 13 सह One UI 5.1 आहे. फोनमध्ये 5nm Exynos 1380 प्रोसेसर आहे. या सॅमसंग फोनमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज आहे.

हे पण वाचा – MOTOROLA Moto G60 हा स्मार्टफोन झाला तब्बल 7,000 रुपयांनी स्वस्त, विकत घेण्यासाठी वाढत आहे गर्दी

Samsung Galaxy F54 5G कॅमेरा

या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये 108 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल सेकंडरी कॅमेरा आहे आणि तिसरी लेन्स 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. रियल कॅमेरा सोबत एलईडी लाईट चाही समावेश केला आहे समोर 32 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

या सॅमसंग फोनमध्ये 25W वायर चार्जिंगला सपोर्ट असलेली 6000mAh बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोन Wi-Fi 6, 5G, Bluetooth v5.3, GPS, Glonass, Beidou आणि Galileo ला सपोर्ट करतो. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट आहे.

Infinix Note 40 Series : वायरलेस चार्जिंग असणारे हे स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च