Nothing phone 2 या स्मार्टफोनवर मिळत आहे 10,000 रुपयांची सूट, फीचर ही दमदार

Nothing phone 2

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन निर्माता कंपनी आहेत. त्यापैकीच Nothing ही एक स्मार्टफोन कंपनी आहे. ही स्मार्टफोन कंपनी मागील काही काळा पासून स्मार्टफोन प्रेमींच्या मनावर खूप राज्य करत आहे. ही स्मार्टफोन कंपनी ट्रान्सपरंट स्मार्टफोन साठी खूपच प्रसिद्ध झाली आहे. या स्मार्टफोन कंपनी मागील काही दिवसांपूर्वी Nothing phone 2 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची खूपच विक्री झाली आहे, जर त्यावेळेस तुम्हाला हा स्मार्टफोन भेटला नसेल तर तुमच्यासाठी ही माहिती खूपच महत्वाची ठरू शकते.

या स्मार्टफोन कंपनीने 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त या स्मार्टफोनच्या किमतीवर 10,000 रुपयाची सूट दिली जाणार आहे. हा स्मार्टफोन 2023 मधील फ्लॅग शिप स्मार्टफोन ठरला होता. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन विषयी अधिक माहिती.

Nothing phone 2 फीचर्स

या स्मार्टफोनच्या पिक्चर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करतो. तसेच हा स्मार्टफोन 1080 x 2412 पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 13 सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसरसह Qualcomm SM8475 Snapdragon 8+ Gen 1 हा चिप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आला आहे.या स्मार्टफोनचे वजन 201.2 g एवढे आहे. या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 8GB RAM, 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले हे तीन व्हेरियंट पाहायला मिळतात.

Nothing phone 2 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी संबंधित बोलायची झाली तर, या स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफीसाठी देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तसेच यामध्ये समावेश आहे. एवढेच नव्हे तर या स्मार्टफोन मध्ये सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. अशा दमदार कॅमेरा कॉलेटी मुळे आपल्याला फोटोग्राफीचा खूपच सुंदर आनंद घेता येईल.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये डिवाइस ला पावर देण्यासाठी 4700mAH ची बॅटरी आणि 45W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन 55 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – POCO X6 Pro 5G हा स्मार्टफोन झाला लॉन्च, फीचर्स पाहून व्हाल या स्मार्टफोनचे दिवाने

Nothing phone 2 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती संबंधित बोलायची झाली तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारात किंमत 44,999 रुपये एवढी आहे. या स्मार्टफोन कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजेच 26 जानेवारी रोजी, या स्मार्टफोनच्या किमतीमध्ये सूट देण्याचे ठरविले आहे.

26 जानेवारी रोजी या स्मार्टफोनची किंमत 34,999 रुपये एवढे असेल. जर तुम्ही सुद्धा एखादा जबरदस्त स्मार्टफोन घेण्याचा विचारत असाल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Hero Mavrick 440 Launching : 23 जानेवारीला लॉन्च होणार ही पॉवरफुल बाईक, Royal Enfield ला देणार टक्कर